अमेरिका आणि भारतामध्ये मोठी व्यापारी डील झाली आहे, या डीलनंतर अमेरिकेकडून असा दावा करण्यात आला होता की, भारताने रशियाकडून तेलाची खरेदी बंद करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र रशियानं अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला आहे. याबाबत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे, ज्यामध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं असं म्हटलं आहे की, आमच्याकडे सध्या तरी […]
Archives for February 2026
Saif Gaddafi : हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफीच्या लेकाची क्रूर हत्या, चार जण आले अन्…जगात खळबळ!
Saif Gaddafi Murder : लिबिया देशाचा माजी हुकूमशाहा मुअम्मर गद्दाफी याचे पुत्र सैफ अल इस्लाम गद्दाफी यांची त्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आल आहे. अज्ञात चार लोकांनी गोळीबार केल्याने त्यांचा यात मृत्यू झाला. मुअम्मर गद्दाफी याला लिबियाचा क्रूर हुकूमशाहा म्हणून ओळखले जाते. त्याची 20 ऑक्टोबर 2011 रोजी हत्या करण्यात आली होती. लोकांनी पकडून त्याची […]
IND vs SA :19 षटकार-15 चौकार, भारताचा धुमधडाका, दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं आव्हान
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांआधी धमाका केला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील 10 व्या आणि आपल्या पहिल्या सराव सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 240 धावा केल्या आहेत. भारतासाठी या सामन्यात इशान किशन याने सर्वाधिक धावा केल्या. तर काही फलंदाज हे स्फोटक खेळी करुन रिटायर्ड हर्ट […]
U19 WC 2026 : उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला नमवत भारताने रचले इतके सारे विक्रम, जाणून घ्या
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने हे लक्ष्य 41.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. अंतिम फेरीत धडक भारताने काही विक्रम रचले आहे. भारताने 311 धावांचा पाठलाग करत अंडर 19 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये 304 धावांचा पाठलाग केला होता. दरम्यान भारताने अंडर 19 […]
Gold Rate : बापरे! तब्बल 12000 रुपयांनी वाढलं सोनं, 10 ग्रॅमचा भाव थेट…नवा भाव पाहून धक्काच बसेल!
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सध्याची जगातील अस्थिर भू-राजकीय परिस्थिती आणि अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीचे धोरण लक्षात घेता सोनं आगामी काळात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय) परंतु आता सोन्याचा भावा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सोन्याचा भाव दोन दिवसांत तब्बल 12 हजार रुपयांपेक्षाही […]
6,6,6,6,6,6,6..! फक्त 9 चेंडूत इशान किशनचा अर्धशतकी तडका, प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी सराव सामने होत आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका सामना होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सराव सामन्यात तशी काही प्लेइंग 11 ठरलेली नसते. फलंदाज आणि गोलंदाजांना मिळेल तसा सराव करतो. एखाद्या खेळाडूची काम झालं की लगेच दुसऱ्या खेळाडूला पाठवलं जातं. असाच सराव सामना होत […]