भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएल 2026 स्पर्धेसाठी तयारी करत आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. पण वर्षभर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असतो. भारतीय संघाचे सामने असले तरी धोनी समालोचन करताना दिसत नाही. तसं पाहिलं तर दिग्गज क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर समालोचन करतात. पण महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत […]
Archives for February 2026
IND vs SA : सूर्यासेनाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी धुव्वा
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला विजयी धावांचा पाठलाग करताना 7 विकेट्स गमावून 210 धावाच करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने […]
बेलाच्या पानांचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
भगवान शंकराची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानांचा अधिक वापर केला जातो. बहुतेक जण बेलपत्र फक्त धार्मिक विधींशी जोडतात, परंतु आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय पाककृतींमध्ये सुद्धा बेलाच्या पानांना खूप महत्त्व आहे. बेल वृक्ष धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो कारण ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याच्या पानांमध्ये आढळणारे नैसर्गिक संयुगे शरीराला थंड करण्यास, पचन सुधारण्यास, रक्तातील साखर संतुलित करण्यास […]
50 लाखाच्या गृहकर्जामध्ये 20 लाख वाचवा, ‘या’ गोष्टी जाणून घ्या
तुम्ही गृहकर्ज घेणार असाल तर आधी ही माहिती नक्की वाचा. घर घेणे हे अनेक लोकांचे मोठे स्वप्न असते. हे सुरक्षितता आणि स्थिरता प्रदान करते, परंतु हे दीर्घ गृह कर्ज आणि EMI सह येते जे वर्षानुवर्ष टिकते. भारतातील बहुतेक गृहकर्ज 20 ते 30 वर्षांसाठी असतात आणि या दीर्घ प्रवासात व्याजाची रक्कम अनेकदा मूळ कर्जापेक्षा जास्त असते. […]
T20 WC 2026 : संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं! सराव सामन्यात झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेची रंगीत तालिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. सराव सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले. सराव सामन्यात तशी प्लेइंग 11 वगैरे नसते. खेळाडूंना फलंदाजीसाठी गरजेनुसार पाठवलं जातं. पण या दरम्यान संजू सॅमसनच्या पदरी निराशा पडली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत केलेली सुमार कामगिरी अंगलट आली. अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला इशान किशनला पाठवलं गेलं. […]
2,000 रुपये अडकतील, PM Kisan 22 व्या हप्त्यासाठी 3 दिवसांत ‘हे’ कार्ड तयार करा
बिहारमधील 50 लाख शेतकऱ्यांना अद्याप शेतकरी ओळखपत्र मिळालेले नाही. जर शेतकऱ्यांना पुढील तीन दिवसांत हे कार्ड तयार झाले नाही तर ते पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्ही शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. वास्तवात, पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी […]