2 फेब्रुवारी रोजी झालेल्या लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकातील काही दाव्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भर सभागृहातच राहुल गांधींना आपला मुद्दा मांडण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राहुल गांधी पुस्तकातील मजकूर वाचण्यास सुरुवात करताच गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण […]
Archives for February 2026
शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट, अर्धातास पवार कुटुंबामध्ये चर्चा, नेमकं काय ठरलं?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच भेट आहे, तसेच सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार चर्चा देखी सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या […]
संघर्ष, स्वीकार आणि यश: निशांत खाडे यांचा धैर्य, चिकाटी आणि आशावादाचा 25 वर्षांचा प्रेरणादायी प्रवास
मुंबई (महाराष्ट्र),29 जानेवारी : आयुष्यात काही क्षण असे येतात जे माणसाची दिशा बदलतात. काहींसाठी ते क्षण शेवट ठरतात, तर काहींसाठी ते नव्या आशेचा किरणठरतात. निशांत खाडे यांचा जीवनप्रवास हा अशाच एका अपघातानंतरहीन थांबता, अधिक ठामपणे उभे राहिलेल्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी आहे. मणक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर आलेल्या कायमस्वरूपीअपंगत्वामुळे (Spinal Cord Injury)आयुष्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने “Will on Wheelz” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन 25 […]
राज ठाकरेंच्या पुढाकाराने मराठी तरुणीचा शोरमा स्टॉल सुरू, कुक मात्र हिंदी भाषिक… आता नव्या वादाला फुटले तोंड!
डोंबिवलीमधील एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमाचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. ज्या ठिकाणी तरुणी व्यवसाय करत होती तिथे आजूबाजूच्या परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त ह्या तरुणीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परप्रांतीय येऊन जर इकडे येऊन व्यवसाय करतात तर आम्हाला का रोखलं जात? असा सवाल करत एकता सावंत हिने सोशल […]
Horoscope : तीन राशी थेट मालामाल, पैशांचा पाऊस पडणार; वाचा कोणाचं नशीब फळफळणार?
गुरुवारचा म्हणजेच 5 फेब्रुवारीचा दिवस अनेक राशींसाठी विशेष असणार आहे. या दिवशी काही राशीच्या लोकांना धनलाभ होईल. तसेच काही राशींचे तर नशीबच चमकण्याची शक्यता आहे. काही लोकांना मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मेश राशीच्या लोकांसाठी गुरुवाचा दिवस खूप चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना उद्योगात अचानक मोठा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांची आर्थिक […]
Gold Rate : सोने-चांदीचे भाव कमी होणार, सरकारने घेतला सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय
गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या लोकांवरील आर्थिक ताण वाढलेला आहे. 1 लाख 60 हजारांच्या पुढे गेलेला सोन्याचा दर आता कमी होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने सोने आणि चांदीच्या आयात किमती कमी केल्या आहेत. मात्र सोने आणि चांदीच्या आंतरराष्ट्रीय किमती त्यांच्या उच्च पातळीच्या जवळ आहेत, त्यामुळे सोन्याच्या […]