तुम्हाला सोने चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आधी ही बातमी वाचा. कारण, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 4 फेब्रुवारी रोजी सोने-चांदीच्या किमतीत जोरदार वाढ झाली आहे. याचा परिणाम गोल्ड आणि सिल्व्हर ETF वरही दिसून आला आहे. गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात ETF खरेदी करत आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तेजीचा परिणाम […]
Archives for February 2026
Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active
इस्रायलला इराण विरोधात बलूचिस्तानचा वापर करायचा आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आणि जियो न्यूजचे अँकर हामीद मीर यांनी असा दावा केला आहे. त्यांनी आपला शो कॅपिटल टॉकमध्ये कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद बलूचिस्तानात अस्थिरता निर्माण करुन इराणमध्ये हस्तक्षेप करण्याच्या रणनितीवर काम करत आहे. हामीद मीर यांनी इस्रायली वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये प्रकाशित […]
Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?
आजची तरुण पिढी सर्वात वेगळी आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर ही तरुण पिढी दोन तासांचे काम अवघ्या अर्ध्या तासात करू शकते. विशेष म्हणजे नोकरीच्या बाबतीत झे झीमधील तरुण बेफिकीर असतात. त्यामुळेच या जेन झीमध्ये नेमकं वेगळं असं काय आहे? ते जाणून घेऊ या… आजची जेन झी पिढी ही कामाच्या बाबतीत फारच तरबेज आहे. आपल्यापेत्रा वयाने मोठ्या असलेल्या […]
Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
नालासोपारा पूर्व परिसरात आज पहाटेपासूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथील प्रगतीनगर भागात मोठ्या प्रमाणावर चाळी-चाळीने वसलेला परिसर असून, या ठिकाणी परदेशी, विशेषतः नायजेरियन नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याची माहिती आहे. याच परिसरातून अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल […]
महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदाराने फडणवीसांवर केलेल्या विधानाने खळबळ; नेमकं काय म्हणाले?
Suhas Babar : महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातला अंतर्गत वाद हा नेहमीच चर्चेत असतो. शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांकडून भाजपाच्या विरोधात आतापर्यंत वेगवेगळी विधाने करण्यात आली आहेत. अगदी अलिकडे भाजपाचे मंत्री गणेश नाईक व शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. या वादात भर म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी […]
5 की 6… अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा
अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळून मोठा स्पोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला […]