अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समुळे सध्या जगभरात गदारोळ माजला आहे, अनेक भूकंप होत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे. याचे पडसाद आता ब्रिटनमध्येही उमडायला लागले असून ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांना त्यांच्याच पक्षात वाढत्या दबावाचा सामना करावा लागत आहे. पीटर मँडेलसन आणि कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन यांच्यातील संबंधांची माहिती होती, […]
Archives for February 2026
10 वर्षांचा मुलगा बलात्कार करतोय..; दिल्ली प्रकरणामुळे हादरली तापसी पन्नू, मांडला विचार करायला लावणारा प्रश्न
अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या आगामी ‘अस्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तापसीने देशातील वाढत्या बलात्काराच्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकरणांमध्ये 10 वर्षांची मुलंदेखील गुन्हेगार आहेत आणि जर मुलांची दिशाभूल होत असेल तर आपण काहीतरी चुकीचं करत आहोत, असं ती म्हणाली. ही परिस्थिती बदलण्याची खूप गरज असल्याचंही तिने सांगितलं. ‘अस्सी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी […]
मृत व्यक्तीच्या पायाला स्पर्श का केला जातो? जाणून घ्या शास्त्रीय कारण….
हिंदू धर्मामध्ये अंत्य संस्कार विधी याला अत्यंत पवित्र, महत्त्वपूर्ण आणि धार्मिक दृष्टीने अनिवार्य मानले जाते. जन्मापासून मृत्यूपर्यंत केले जाणारे सोळा संस्कार (षोडश संस्कार) यांपैकी अंत्य संस्कार हा शेवटचा आणि अत्यंत भावनिक संस्कार आहे. मृत्यू हा जीवनाचा अंत नसून आत्म्याच्या पुढील प्रवासाची सुरुवात आहे, अशी हिंदू धर्माची श्रद्धा आहे. त्यामुळे आत्म्याला शांती मिळावी आणि तिचा प्रवास […]
भारताचा अमेरिकेला पहिला सर्वात मोठा धक्का, करारादरम्यान थेट संदेश…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार मोठा विजय म्हणून साजरा करत आहेत. मात्र, एका नवीन अहवालात या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आली. शिवाय अमेरिका रशियाला अडकवण्यासाठी हे सर्वकाही करत असल्याचेही स्पष्ट आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा अमेरिकाच करत आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, मोदी सरकारने वॉशिंग्टनला स्पष्टपणे सांगितले, व्यापार करारावर […]
मोठी बातमी! 1800 कोटींचा जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारला क्लीनचीट, अहवालात काय?
पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित महार वतन जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीने क्लीन चीट दिली आहे. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांवर पार्थ पवार यांचे नाव किंवा स्वाक्षरी नसल्याचे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर […]
पार्टनरसोबत सारखं सारखं भांडण होतयं? दूरावा कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स….
नातेसंबंधात जोपर्यंत भांडण होत नाही तोपर्यंत दोन्ही भागीदार आनंदी असतात कारण जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज, राग आणि वाद सुरू होतात तेव्हा प्रेमापेक्षा जास्त मतभेद असतात. प्रत्येक नात्यात थोडासा कडवटपणा चांगला दिसतो, पण जर ही लढाई दररोज किंवा दीर्घकाळ चालू राहिली तर नातं घट्ट होण्याऐवजी कमकुवत होत जातं. जर तुम्हालाही तुमच्या नात्याची काळजी घ्यायची असेल […]