• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Mumbai – Pune Highway : 24 तासांपासून महाराष्ट्राच्या ‘विकासा’चा मार्ग बंद; मुंबई-पुणे महामार्गावर महाजाम

February 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबई-पुणे महामार्गावर एका प्रोपिलीन गॅस टँकरच्या अपघातामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी मार्गिका जवळपास 24 तास पूर्णतः बंद राहिली. लोणावळा बोगद्याच्या सुरुवातीला काल संध्याकाळी 5 वाजता हा अपघात घडला. प्रोपिलीन वायू धोकादायक असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. या वाहतूक कोंडीमुळे लहान मुले, वृद्ध, महिला आणि नोकरदार यांच्यासह हजारो प्रवाशांना अतोनात हाल सोसावे लागले. […]

Filed Under: india

Suhas Babar Controversy : शिंदेंचे आमदार सुहास बाबरांचा भाजपलाचा इशारा?

February 5, 2026 by admin Leave a Comment

सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याला उत्तर देताना बाबर यांनी थेट भाजपला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरोधात लढत असल्याने हा वाद उफाळून आला आहे. आमदार बाबर यांनी म्हटले होते […]

Filed Under: Latest News

‘शाळा’ चित्रपटातला मुकुंद आठवतोय का? या प्रसिद्ध मालिकेतल्या अभिनेत्रीशी बांधतोय लग्नगाठ

February 5, 2026 by admin Leave a Comment

2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'शाळा' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'शाळा'मधला साधाभोळा आणि हुशार विद्यार्थी मुकुंद अनेकांना भावला होता. अभिनेता अंशुमन जोशीने ही भूमिका साकारली होती. हाच मुकुंद म्हणजेच अंशुमन आता मोठा झाला असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीशी अंशुमनचं लग्न होणार आहे. या अभिनेत्रीने […]

Filed Under: entertainment

फाल्गुन महिन्यामध्ये चंद्र ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या काय बदल होणार एका क्लिकवर…

February 5, 2026 by admin Leave a Comment

हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिना हा भावना, आनंद आणि मानसिक संतुलन यांच्याशी संबंधित एक विशेष काळ मानला जातो. फाल्गुन महिना सोमवार, २ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. शास्त्रानुसार, या महिन्यात चंद्राच्या स्थितीचा मन, भावना आणि चेतना यावर खोलवर परिणाम होतो. चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो आणि फाल्गुनमध्ये त्याची ऊर्जा विशेष संवेदनशील आहे. यामुळेच या महिन्यात […]

Filed Under: lifestyle

Mumbai- Pune Traffic Update : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक 32 तासांनंतर सुरु

February 5, 2026 by admin Leave a Comment

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक तब्बल बत्तीस तासांनंतर अखेर सुरळीत सुरू झाली आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये एक गॅस टँकर उलटल्याने हा महामार्ग बत्तीस तास ठप्प होता. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. उलटलेला गॅस टँकर चार क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आला. हायवे पोलिसांच्या अथक […]

Filed Under: india

T20 World Cup 2026 : वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी

February 5, 2026 by admin Leave a Comment

T20 वर्ल्ड कप दोन दिवसांवर आलेला असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना दुखापत होण्याचा सिलसिला कायम आहे. आता या यादीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्म अप मॅचमध्ये हर्षितला इंजरी झाली. त्याला खूप त्रास होत असल्याचं दिसलं. तो व्यवस्थित दोन पावलं चालूही शकत नव्हता. हर्षित […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Page 176
  • Page 177
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • दाऊदमुळे माझं घर चालतं, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या विधानाने खळबळ, नेमकं काय म्हटलं?
  • सॅमसंग गॅलेक्सी A57 5G आणि A37 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या त्यांची किंमत
  • मोठी बातमी! आता भाजपमधील इनकमिंग बंद, दुसऱ्या पक्षातील खासदारांना पक्षात नो एन्ट्री?
  • IPL 2026: अर्शदीप सिंगने 4 षटकात दिल्या 50 धावा, तरीही मिळालं 1 लाखांचं बक्षीस
  • समुद्रात वादळ आलं अन् लागला जगाला थक्क करणारा शोध, समोरचं दृश्य बघून…संशोधकही थक्क!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in