• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

प्रत्येक प्रेमींचं आवडतं गाणं, 59 वर्षांपासून आहे हिट, ऐकताच जाग्या होतात आठवणी, तुम्ही ऐकलं…

February 5, 2026 by admin Leave a Comment

Romantic Song: रोमँटिक गाणी केवळ चित्रपटांपुरती मर्यादित राहत नाहीत तर ती लाखो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतात. विशेषतः जुन्या काळातील गाण्यांमध्ये नात्यांची खोली, भावना आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे जाणवतो. ही गाणी ऐकताना असे वाटते जणू कोणी आपलीच प्रेमकथा सांगत आहे. म्हणूनच आजच्या डिजिटल युगातही ही गाणी लाखो लोकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास दिसतात. असंच एक अत्यंत […]

Filed Under: entertainment

खाद्यप्रेमींसाठी पोट निरोगी ठेवणारे 5 आंबवलेले पदार्थ, जाणून घ्या प्रत्येक पदार्थांची खासीयत

February 5, 2026 by admin Leave a Comment

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, आतड्यांचे आरोग्य राखणं फार गरजेचं आहे. कारण जर पोट निरोगी असेल तर संपूर्ण शरीर आनंदी असते. आंबवलेले अन्न हे मजबूत पचनसंस्थेसाठी सर्वात मोठा आधार आहे. या पदार्थांमधील प्रोबायोटिक्स पोटातील चांगले बॅक्टेरिया सक्रिय करतात, ज्यामुळे पचन सोपे होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून खाद्यप्रेमींसाठी पोट निरोगी ठेवणारे 5 आंबवलेले पदार्थ लाभदायक ठरतील… त्या […]

Filed Under: lifestyle

Kajol: मी मरण्यापूर्वी…, काजोल हिने का केलं असं वक्तव्य? म्हणाली…

February 5, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. अभिनेत्री काजोल आहे बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील काजोल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री स्वतःबद्दल एक […]

Filed Under: india

स्मृती मानधना – पलाश मुच्छल 6 वर्ष …, लग्नात उपस्थित असलेल्या अभिनेत्याने सांगितलं ‘त्या दिवशी’ नेमकं काय घडलं?

February 5, 2026 by admin Leave a Comment

Smriti Mandhana and Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटविश्वातील स्टार खेळाडू स्मृती मानधना यांच्या मोडलेल्या नात्याबद्दल आजही सर्वत्र चर्चा रंगलेल्या असतात. डिसेंबर 2025 मध्ये स्मृती आणि पलाश यांचं लग्न ठरलं होतं. लग्नापूर्वीच्या विधींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण लग्नाच्या 2 तसांपूर्वी स्मृती आणि पलाश यांचं लग्न […]

Filed Under: cricket

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम! 2 तासांत फक्त 2 किलोमीटर अंतर पार

February 5, 2026 by admin Leave a Comment

आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर बत्तीस तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाल्यामुळे रस्ता बंद ठेवण्यात आला होता, जो बत्तीस तासानंतर प्रशासनाकडून बाजूला करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही लोणावळ्याजवळ सुमारे वीस किलोमीटर लांब रांगा लागल्या असून वाहतूक जैसे थे आहे. सकाळी सात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत […]

Filed Under: Latest News

या चित्रपटापुढे ‘धुरंधर’फेल, 100 दिवस होता हाऊसफुल, त्यामधील गाण्याने लावलेले वेड, कमाईने निर्माते थक्क

February 5, 2026 by admin Leave a Comment

Bollywood Biggest Blockbuster Movies: हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांनी आपल्या कारकिर्दीत एकाहून एक हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सलग 17 हिट चित्रपट देण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. जो आजही अबाधित आहे. जवळपास 46 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 180 चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 171
  • Page 172
  • Page 173
  • Page 174
  • Page 175
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आशा भोसले यांच्या हेल्थची नातीने दिली अपडेट, कशी आहे प्रकृती? शेलारांकडून विचारपूस
  • Vaibhav Suryavanshi : IPL च्या एका मॅचद्वारे वैभव सुर्यवंशी याला किती कमाई होते?
  • Tata Sierra Price: 50 हजार रुपये पगार असेल तर लोनवर मिळेल TATA SIERA, ईएमआय किती होईल ?
  • ‘विभागत महिला नको म्हणून डावललं’ मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्यावर गंभरी आरोप
  • युद्धविरामानंतर पहिल्यांदाच भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, इंधन संकट टळलं, समुद्रात पुन्हा मोठा खेळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in