राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. या घटनेला आता काही आठवडे उलटले आहेत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात झाला, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आमदार रोहित पवार यांच्यानंतर […]
Archives for February 2026
T20 World Cup : अरे वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आधी त्या दोघांना संघात घे, पॉटिंगचा गौतम गंभीरला सल्ला
सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 ची (T20 World Cup 2026) सुपर 8 फेरी सुरू आहे. सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केल्यामुळे आता भारत उपांत्य फेरीत पोहोचण्याचं समीकरण थोडं गुंतागुंतीचं झालं आहे. कारण भारताने उर्वरित आपले दोन्ही सामने जरी जिंकले तरी देखील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजचं रनरेट हे खूप जास्त आहे. परंतु जर […]
WI vs SA Super 8 Live Streaming : विंडीज-दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, कोण जिंकणार?
इंग्लंड क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर आता उर्वरित 3 जागांसाठी चुरस पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत गुरुवारी 26 फेब्रुवारीला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियासमोर झिंबाब्वेचं आव्हान असणार आहे. तर या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहे. […]
70च्या दशकातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री! 10500 साड्या, 1250 किलो चांदी, 28 किलो सोनं, नेटवर्थ ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
जर सर्वात श्रीमंत अभिनेत्रीची बातमी असेल तर आजच्या काळात जूही चावलाचे नाव घेतले जाते. ती सध्या सर्वात श्रीमंत हीरोइन आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एक अभिनेत्री अशी होती जिने भरपूर संपत्ती, प्रसिद्धी आणि नाव कमावले होते. एकेकाळी भारतीय सिनेमावर तिचे नाव गाजत होते. ती फक्त पडद्यावरची राणी नव्हती, तर राजकारणातही 'अम्मा' म्हणून ओळखली जात […]
30 हजाराची लाच घेताना पकडलं, सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली तर नुसती नोटांची बंडलं, इतक्या कोटीचं घबाड हाताला लागलं
एका लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 हजार रुपयांची लाच घेताना एका सरकारी अधिकाऱ्याला पकडलं. त्यानंतर त्याच्या घरावर धाड टाकली, तेव्हा मोठं घबाड हाती लागलं. सरकारी अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधी रुपये सापडल्याची अशी अनेक प्रकरणं आहेत. कटक सर्कल माइन्सचे डेप्युटी डायरेक्टर देबब्रत मोहंती यांना एका दिवसापूर्वी ट्रॅप ऑपरेशनमध्ये पकडलं होतं. त्यात ते लायसन्स असलेल्या कोळसा वेंडरकडून 30 […]
मुलींच्या अत्यंत घाणेरड्या 5 सवयी कोणत्या? पाहताच पुरुषांना येतो भयंकर राग; वाचा…
नातेसंबंधांमध्ये अनेकदा जोडीदाराच्या वाईट सवयींमुळे तणाव निर्माण होतो. तरूण-तरूणी अनेकदा एकमेकांना समजून घेण्यात अपयशी ठरतात. कधीकधी मुले त्यांच्या मनातील चिंता उघडपणे व्यक्त करत नाहीत, मात्र मुलींच्या काही सवयी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत असतात. परंतू वाद टाळण्यासाठी ते शांत राहणे पसंत करतात. मात्र यामुळे नात्याक तणाव आणि गैरसमज निर्माण होतात. या अशा सवयी आहेत, ज्या वेळोवेळी मुलांना […]