मोठ्या पडद्यावर सुद्धा या अभिनेत्रीने काम केलय. तिचा आता टीव्ही इंडस्ट्रीमधल्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. टीव्हीवर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. अनेक सीरियल्समध्ये दिसलेली ही अभिनेत्री 'खतरों के खिलाडी' आणि कुकिंग शो 'लाफ्टर शेफ्स'चा सुद्धा भाग होती. तिने श्रद्धा कपूर सारख्या टॉप अभिनेत्रीच्या छोट्या बहिणीचा सुद्धा रोल केलाय. इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत […]
Archives for February 2026
अशा परिस्थितीत प्रियांका चोप्राच्या लेकीचा जन्म; जांभळी त्वचा, अत्यंत कमी वजन, निक जोनासकडून खुलासा
Priyanka Chopra Daughter: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस याने सांगितलं आहे की, जन्माच्या वेळी मालती हिची अवस्था फार कठीण होती. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये निक याने वडील झाल्यानंतर झालेला आनंद सांगितलं. निक म्हणाला, पहिल्यांदा मालतीला पाहिल्यानंतर प्रचंड आनंद झालेला होता. मुलगी झाल्याचा एक वेगळाच अनुभव होता… लेकीबद्दल बोलताना निक याच्या डोळ्यात […]
Russian Oil Purchase : भारताच्या तेल खरेदीच्या विषयात रशियाने जे उत्तर दिलं त्याला तोड नाही, म्हणूनच सच्चा मित्र
मागच्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या तेल खरेदी धोरणाची खूप चर्चा होतेय. दोन दिवसांपूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील रेसिपोकल टॅरिफ 25 वरुन 18 टक्के करण्याची घोषणा केली.त्याचवेळी ते असं सुद्धा बोलले की, भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहे. त्याऐवजी ते अमेरिका किंवा वेनेजुएलाकडून तेल विकत घेणार. पण खरचं असं होणार आहे का?. […]
नैसर्गिकरित्या केस गळती कमी करण्यासाठी बाबा रामदेव यांनी सांगितले ‘हे’ खास घरगुती उपाय
आजकाल वाढते प्रदुषण तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर त्वचेच्या आणि केसांच्या देखील समस्या अनेकांना सतावत असतात. त्यामुळे अनेकजण आता घरगूती उपाय करण्यावर जास्त भर देत आहेत. यातच योगगुरू बाबा रामदेव यांच्यामते केस गळती विविध आरोग्य समस्यांमुळे देखील होऊ शकते. किडनी किंवा लिवरचे […]
हत्तीची अंघोळ घालणं पडलं महागात, सोंडेनं उचलून आपटलं, जागीच मृत्यू
Kerala Mahout Death : केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील कोट्टूर हत्ती पुनर्वसन केंद्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. नय्यर धरणाजवळ असलेल्या या पुनर्वसन केंद्रात एका हत्तीने 27 वर्षीय महावताचा जीव घेतला. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 9.40 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली […]
गंगाजल घरात ठेवत असाल कर, काही महत्त्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट नियम आहेत. जर तुम्ही तुमच्या घरात गंगाजल ठेवण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात गंगाजल असेल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण याबद्दल जाणून घेऊ. वास्तुशास्त्र हे एक असे शास्त्र आहे जे प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट नियम ठरवते, जसे की तुमचे मंदिर कोणत्या दिशेने असावे? मंदिरात कोणत्या […]