राज्यात यंदा सरासरी पेक्षा जास्त पर्जन्यमान होऊन देखील राज्याच्या अनेक भागात आता पासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. अनेक भागात पाण्यासाठी महिलांचे हंडे मोर्चे निघत आहेत. त्यामुळे आतापासून पाण्याचे नियोजन केले नाही तर उन्हाळ्यात पाणी टंचाई उग्र रुप धारण करणार याची चुणूक या पाणी टंचाईतून जाणवत आहेत.पुणे, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर सारख्या भागात पाणी टंचाईची […]
Archives for February 2026
मोठा पोलीस बंदोबस्त, चाहत्यांची गर्दी, 32 वर्षांपूर्वी मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायचं सौंदर्य…Video व्हायरल
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन या नावाला आज जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. मॉडेलिंगच्या रॅम्पपासून ते चित्रपटसृष्टीच्या भव्य मंचापर्यंत ऐश्वर्याने अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी कारकीर्द घडवली आहे. आजही ती चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि कान्स फिल्म फेस्टिव्हल, पॅरिस फॅशन वीक यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्या सौंदर्याचा आणि आत्मविश्वासाचा ठसा उमटवत आहे. मात्र, तिच्या या […]
संसदेत मोठा गदारोळ, मोदींनाही थांबवावं लागलं भाषण, खरगेंनी उभे राहून थेट…काय घडलं?
PM Narendra Modi Speech : सध्या ससंदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेसनामध्ये विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकात केलेल्या दाव्यांचा आधार घेत विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच घेरले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याच पुस्तकाचा आधार घेत चीनच्या घुसखोरीवरून मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. विरोधकांना […]
हेल्दी नाश्ता खायचा आहे? मग झटपट तयार करा ही खास रेसिपी…
तुम्हाला जर आयुष्यभर निरोगी राहायचे असेल तर सर्वात महत्वाचा नाश्ता आहे. दररोज सकाळी हेल्दी नाश्ता केल्याने दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळण्यास मदत होते. सर्व समस्यांवर नाश्ता हा फक्त आणि फक्त उपाय आहे. नाश्त्यामध्ये तेलकट आणि अनहेल्दी गोष्टी खाणे टाळा. कारण ज्यामुळे समस्या अधिक निर्माण होऊ शकतात. दररोज नाश्त्यात हेल्दी नेमके काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. […]
फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट, प्रदर्शित होताच झाला ब्लॉकबस्टर
Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये जितका स्टारडम आणि स्वॅग चर्चेत असतो तितकीच चर्चा कलाकारांमधील इगोची देखील असते. ज्येष्ठ कलाकार आणि नव्याने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले स्टार्स यांच्यातील हा अहंकाराचा खेळ दशकानुदशके बॉलिवूडमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे या इगोपासून सदीचे महानायक अमिताभ बच्चनसुद्धा कधीच सुटले नाहीत. अमिताभ बच्चन जेव्हा बॉलिवूडमध्ये मोठे सुपरस्टार बनले होते त्यावेळीही एका ज्येष्ठ अभिनेत्याने […]
WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीच्या निशाण्यावर 3 विक्रम, दिल्ली विरुद्ध हॅट्रिक करण्याची संधी, यशस्वी होणार?
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील अंतिम सामन्याच्या थराराला गुरुवारी 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. डब्ल्यूपीएलच्या ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. दिल्लीने जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात पहिल्यांदा आणि एकूण सलग चौथ्यांदा स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत धडक दिलीय. तर आरसीबीची अंतिम फेरीत पोहचण्याची ही […]