Gopichand Padalkar New Song: नेहमी आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे आणि वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी कारण राजकीय भाष्य नसून, त्यांचं नवं मराठी गाणं आहे. 2 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच गाजावाजा केला आहे. ‘आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा’ असे […]
Archives for February 2026
Cricket : श्रेयसची खेळी व्यर्थ, रोहितच्या टीमचा 6 विकेट्सने विजय, सलग दुसरा सामना जिंकला
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी 4 फेब्रुवारीला एकमेव सराव सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात केली. भारताने यासह मुख्य स्पर्धेआधी तयारी आणखी मजबूत केली. या स्पर्धेआधी सहभागी संघ सध्या सराव सामने खेळत आहेत. या स्पर्धेतील 12 व्या सराव सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील […]
Ikka Teaser : अंगावर काटा आणणारा इक्काचा टीजर VIDEO, अक्षय-सनी दोन धुरंधरांच्या अभिनयाची जबरदस्त जुगलबंदी
धुरंधरसाठी अक्षय खन्ना आणि बॉर्डर 2 मुळे सनी देओलची चर्चा आहे. दोघांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. आज जे यश त्यांना मिळतय, त्याची अपेक्षा त्यांनी केली नव्हती. धुरंधरमधील अक्षय खन्नाची स्टाइल, अभिनय प्रेक्षकांना भावला. सनी देओलने बॉर्डर 2 मध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. सनी देओल आणि अक्षय खन्ना दोघांचे स्टार्स सध्या जोरात आहेत. अशावेळी दोघे […]
आईना देख लिया तो… मोदींनी राज्यसभा गाजवली, शायराना अंदाजात काँग्रेस, आप पक्षाला घेरलं!
Narendra Modi Speech : यंदा संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा आधार घेत चीनच्या घुसखोरीचा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांच्या याच भूमिकेमुळे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मोदी […]
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, आता लोकल उशिरा धावणार नाही, प्रवाशांना मोठा दिलासा, काय आहे नवा प्लॅन?
Mumbai Local Train: मध्य रेल्वेच्या कल्याण–ठाणे–CSMT या अत्यंत गर्दीच्या मार्गावर दररोज पीक अवर्सदरम्यान प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. सकाळी ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्या जर थोड्याही उशिराने धावल्या तर त्यानंतरची परिस्थिती ही आणखी बिकट होते. मात्र आता मध्य रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येवर महत्त्वाचा आणि गेमचेंजर ठरणारा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सकाळच्या वेळेत लोकल सेवा अधिक शिस्तबद्ध […]
या तारखांना जन्मलेले लोक असतात अतिशय क्रूर, पत्नीचं आयुष्य बनवतात नरक
आयुष्यात चांगला जीवनसाथी किंवा प्रेमसाथी मिळणं ही मोठी देणगी मानली जाते. समजूतदार, प्रेमळ आणि साथ देणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं. मात्र, दुर्दैवाने प्रत्येकाच्याच नशिबी असा जोडीदार येतोच असं नाही. अनेक वेळा नात्यात तणाव, दुर्लक्ष, राग आणि हिंसाचारसुद्धा पाहायला मिळतो. आज आपण अशाच लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, जे खूप रागीट आणि हट्टी स्वभावाचे असतात. […]