हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. जवळपास 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी या उद्देशाने आणि हेच मुद्दे अधोरेखित करणारा हा चित्रपट […]
Archives for February 2026
WPL 2026 Final Toss : आरसीबीने फायनलमध्ये टॉस जिंकला, दिल्ली विरुद्ध निर्णय काय?
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन स्मृती मंधाना हीने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध टॉस जिंकला. स्मृतीने जेमिमाह रॉड्रिग्स विरूद्धच्या संघाविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. उभयसंघातील सामना हा वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार […]
थकले, निघून गेले, PM मोदी यांची विरोधी पक्षाच्या सभात्यागावर जोरदार टीका, म्हणाले काँग्रेस सरकारकडे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना विरोधीपक्षांच्या दुटप्पीपणावर जोरदार टीकास्र केले. राज्यसभेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी करुन व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. परंतू काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांना मोदी यांनी आदरणीय खरगे जी तुमचे वय पाहाता, तुम्ही उभे राहून घोषणाबाजी करु नका, तुम्ही बसूनही घोषणा देऊ शकता.मागे […]
तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर…
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. सोशल मीडियापासून लोकल ट्रेन्सपर्यंत या शोच्या एपिसोड्सची चर्चा होतेय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. कॅप्टन्सीसाठी ‘बीबी पापड फॅक्ट्री’ हा टास्क घरातील स्पर्धकांमध्ये खेळला गेला. याच टास्कदरम्यान राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात मोठा वाद झाला. रुचिता टास्कदरम्यान माझ्या अंगावर धावून […]
कार घेण्यापूर्वी ही बातमी वाचा, या वर्षी बाजारात येणार 6 उत्तम इलेक्ट्रिक SUV
SUV खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. कमी रनिंग कॉस्ट आणि उत्तम फीचर्समुळे इलेक्ट्रिक वाहने (EV) आजकाल खूप लोकप्रिय होत आहेत. लोक आता मोठ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीलाही प्राधान्य देत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या वर्षी म्हणजे 2026 मध्ये भारतात 6 इलेक्ट्रिक वाहने […]
प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल
Viral Video : सध्या सोशल मीडियावर वेगळं आणि युनिक दिसण्यासाठी मोठीच स्पर्धा सुरू आहे. विशेषतः फूड इंडस्ट्रीमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मात्र, एका रेस्टॉरंटने क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली थेट सर्व मर्यादा ओलांडल्याचं चित्र समोर आलं आहे. येथे जेवण वाढण्यासाठी चक्क फावड्याचा वापर करण्यात आला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल […]