तुळशीच्या लग्नानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. त्यानंतर अनेक ठिकाणी लग्न सोहळ सुरु होतात. लग्न सोहळे म्हटले की कपडे, दागिन्यांची खरेदी आलीच. पण गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्याच्या भावांमुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की सोने-चांदी खरेदी करावे की नाही. पण आज सोन्याचा भाव हा दिलासा देणारा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात […]
Archives for February 2026
Repo Rate : होमलोन, कारलोनचा हप्ता कमी होणार का? बैठक झाली, आता फक्त…
गृहकर्ज, वाहनकर्जाच्या ईएमआयमध्ये गुरफटलेल्या प्रत्येकालाच हा ईएमआय कमी व्हावा, असे वाटते. परंतु तुमचा ईएमआय कमी होणार की वाढणार हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या धोरणावर अवलंबून असते. आता लवकरच पतधोरण समिती आपल्या धोरणाची घोषणा करणार आहे. 6 फेब्रवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करतील. पतधोरण समितीची […]
भारत जगासाठी आशेचा किरण, सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, मोदींनी सांगितलं विकासाचं व्हिजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर भाषण केले, यावेळी बोलताना भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची विकासाच्या दिशेनं कशापद्धतीने वाटचाल सुरू आहे? याबद्दल माहिती दिली, राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणातून भारताच्या विकासाचा स्वर संसदेमध्ये घुमला असं मोदी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश कशापद्धतीने विकास […]
धनप्राप्तीचे स्वप्न पडणे याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
आयुष्यात माणूस दोन प्रकारे स्वप्न पाहतो. पहिले म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न, जे पूर्ण करण्यासाठी माणूस रात्रंदिवस कठोर परिश्रम करतो, तर दुसरे स्वप्न तो अनेकदा झोपल्यानंतर पाहतो. दिवसा पाहिलेल्या स्वप्नांवर जरी आपले नियंत्रण असले तरी रात्री झोपताना दिसणाऱ्या स्वप्नांमध्ये आपला कोणताही हस्तक्षेप होत नाही. हिंदू मान्यतेनुसार झोपेत दिसणाऱ्या या स्वप्नांमध्ये मनुष्याच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी काही […]
जिओ ब्लॅकरॉकने लाँच केले नवे फीचर, गुंतवणुकीबाबत मिळेल वैयक्तिक सल्ला, जाणून घ्या
जिओ-ब्लॅकरॉकने गुंतवणूकदारांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत, गुंतवणूकदारांना वैयक्तिक गुंतवणूकीचा सल्ला मिळू शकेल. यात गुंतवणूकदारांसाठी वैयक्तिक गुंतवणूक सल्ल्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांना वर्षाला केवळ 350 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि […]
WPL Final 2026 : जॉर्जिया-स्मृतीची ऐतिहासिक भागीदारी, RCB दुसऱ्यांदा चॅम्पियन्स, दिल्ली फायनलमध्ये सलग चौथ्यांदा अपयशी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसामातील (WPL 2926 Final) चॅम्पियन्स ठरली आहे. जॉर्जिया वॉल आणि कॅप्टन स्मृती मंधाना या जोडीने स्पर्धेच्या इतिहासातील विक्रमी आणि सर्वोच्च भागीदारी करुन आरसीबीला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला आहे. या दोघींनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर आरसीबीने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत डब्ल्यूपीलएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव […]