सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी पिणे ही आरोग्यासाठी एक उत्तम सवय मानली जाते. रात्रभराच्या झोपेनंतर शरीर डिहायड्रेट झालेले असते अशा वेळी पाणी प्यायल्याने शरीराला नवसंजीवनी मिळते. मात्र नक्की किती पाणी प्यावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. आरएमएल रुग्णालयातील औषध विभागाचे संचालक डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ ग्लास पाणी पिणे […]
Archives for February 2026
Silver Rate : चांदी तब्बल 20000 रुपयांनी स्वस्त; एका झटक्यात भाव घसरला, आणखी स्वस्त होणार?
Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव सतत बदलताना दिसतोय. कधी सोनं आणि चांदी झटक्यात वाडतंय. तर कधी या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव लगेच कोसळताना दिसतोय. असे असतानाच आता 5 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव धाडकन खाली आला आहे. चांदी एका दिवसात तब्बल 20000 रुपयांनी कोसळली आहे. एमसीएक्स अर्था मल्टि कमोडिटी […]
नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत हल्ला करण्याचा प्लॅन? काँग्रेसच्या खासदारांनी…हादरवणारी अपडेट समोर!
Narendra Modi Attack : सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनचा गुरुवारचा (5 फेब्रुवारी) सातवा दिवस आहे. यावेळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केला आहे. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे वरंवार लोकसभेचे कामकाज तहकुब करावे लागत आहेत. आजदेखील लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव […]
फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत कधी? तारीख आणि शुभ वेळ काय? जाणून घ्या
हिंदू धर्मात प्रदोष व्रत हा भगवान शंकर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. जेव्हा हे व्रत शनिवारी येते तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत असे म्हणतात. तर फेब्रुवारी महिन्यातील पहिला शनि प्रदोष व्रत 14 फेब्रुवारी रोजी केला जाणार आहे. ज्यांना शनीच्या साडेसाती किंवा धैय्यामुळे होणारा त्रास यापासून मुक्तता मिळवायची असेल किंवा ज्यांना यश मिळण्यासाठी त्यांच्या […]
दुबेंचं आक्षेपार्ह वक्तव्य, मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेतील कामकाजातील पक्षपातावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. निशिकांत दुबे यांना संसदेत पूर्ण वेळ बोलण्याची संधी मिळत असताना, राहुल गांधी देशाच्या सुरक्षेवर किंवा चीनच्या घुसखोरीवर बोलू लागताच त्यांचा माईक बंद केला जातो किंवा त्यांना अडथळा निर्माण केला जातो, असे त्यांनी म्हटले. निष्पक्षतेची अपेक्षा असतानाही तसे घडले नाही, असे […]
Shadab Zakati : शादाबने माझ्याबरोबर व्हिडिओ बनवले, मागची दीडवर्ष तो माझ्यासोबत..फेमस यूट्यूबरवर विवाहित महिलेचा गंभीर आरोप
यूट्यूबर शादाब जकाती पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका महिलेने शादाब जकातीवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. मला जबरदस्ती बंधक बनवून ठेवलं तसच मला धमकावून माझ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असा गंभीर आरोप केला आहे. महिलेने शादाबच्या पत्नीवर सुद्धा मारहाणीचा आरोप केलाय. महिलेने अनेक व्हिडिओमध्ये शादाब जकातीसोबत काम केलय. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची छत्तीसगडची […]