• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

हा तो देश नाही, जिथे मी लहानाचा मोठा झालो..; नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर घणाघात

February 6, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज आणि आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अभिनेते नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा त्यांच्या मतांमुळे चर्चेत आले आहेत. नुकताच त्यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला असून त्यामध्ये त्यांनी थेट केंद्राच्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 75 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांनी या लेखाची सुरुवात मुंबई विद्यापिठाच्या ‘जश्न-ए-उर्दू’ या कार्यक्रमात आधी आमंत्रित करून नंतर न येण्यास सांगण्यापासून […]

Filed Under: entertainment

औरंगजेब, अकबर, बाबर यांच्याबद्दलच बोलतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज..; सुनील शेट्टी कोणावर भडकले?

February 6, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सुनील शेट्टीने 2025 मध्ये ‘केसरी वीर’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. गुजरातमधील सोमनाथ मंदिर वारंवार उद्ध्वस्त केल्याच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. परंतु या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्यात आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टीने चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या का यशस्वी […]

Filed Under: india

WPL 2026 Prize Money : WPL जिंकताच RCB मालामाल, मिळालं कोट्यवधींच बक्षीस ! रक्कम ऐकून डोळेच विस्फारतील..

February 6, 2026 by admin Leave a Comment

WPL 2026 Prize Money : वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL) स्पर्धेचा रोमांचक , थरारक असा फयानल सामना बडोद्याच्या कोटांबी स्टेडियममध्ये पार पडला. आणि त्यामध्ये RCB (रॉयल चैलेंजर्स बंगळुरू)ने दिल्ली कॅपिटल्स (DC) ला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. कॅप्टन स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने दुसऱ्यांदा स्पर्धा जिंकत अनोखा इतिहास रचला. 2024 साली आरसीबीने ही स्पर्धा जिंकली […]

Filed Under: cricket

उलट्या बंद करण्यासाठी काय घरगुती उपाय करावे?

February 6, 2026 by admin Leave a Comment

उलट्या ही कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी एक सामान्य आणि अस्वस्थ समस्या आहे. कधीकधी हे केवळ पोटात थोडेसे अस्वस्थतेमुळे होते, तर कधीकधी ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. उलटी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात आणि हे समजून घेणे गरजेचे आहे जेणेकरून योग्य उपचार योग्य वेळी केले जाऊ शकतात . उलट्या होण्याची कारणे अनेक असू शकतात, […]

Filed Under: Latest News

भारतीय हवामान विभागाचा थेट इशारा, महाराष्ट्रासह तब्बल इतक्या राज्यांमध्ये…

February 6, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला. काही दिवसांपूर्वीच थंडीचा कडाका बघायला मिळाला तर आता उकाडा जाणवत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील तापमानात दररोज मोठे बदल होताना दिसत आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी काही भागात पाऊसही झाला. आता थंडी पूर्णपणे गायब झाली असून उकाडा जाणू लागला. राजस्थानच्या सिकार येथे […]

Filed Under: india

Horoscope Today 6th February 2026 : या राशीच्या बिझनेसमनला अनपेक्षित आर्थिक लाभ , विवाहोच्छुक लोकांचंही आज जुळणार.. कोणाच्या राशीत आज काय ?

February 6, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 6th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 154
  • Page 155
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कारवर 100% रोड टॅक्स माफ, ‘या’ सरकारच्या नव्या पॉलिसीत काय आहे खास?
  • Nashik Crime : मीटिंगमध्ये पायाने स्पर्श, लॉबीत शरीराशी झटापट आणि.. नाशिकच्या कंपनीत घडणारं वाचून लाजेनं जाईल मान खाली !
  • आशा भोसले यांच्यासाठी पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं ऐकून..’
  • Maratha Reservation: मनोज जरांगेंना झटका, या गुन्ह्यांना माफी नाहीच! मराठा आंदोलकांवरील 828 गुन्हे मागे, सरसकट माफी नाहीच
  • भाजप नगरसेविकेच्या पतीला भयानक मारहाण, घटनेचा Video Viral

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in