Best Romantic Film: फँटसी आणि रोमँटिक कथांची खरी जादू त्यांच्या वेगळ्या वातावरणात, पार्श्वसंगीतात आणि कल्पनारम्य विश्वात दडलेली असते. अशाच कथा एखाद्या साध्या प्रेमकथेलाही खास बनवतात. आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्यामध्ये दाखवलेली प्रेमकथा एखाद्या स्वप्नासारखी वाटते. जी प्रत्यक्ष आयुष्यात घडणे अशक्यच. दोन वेगवेगळ्या जगांना जोडणारी ही कथा आहे. एकीकडे सामान्य मानव आणि दुसरीकडे त्याच […]
Archives for February 2026
आता चायनीज मांजामुळे मृत्यू झाल्यास हत्येचा गुन्हा दाखल होणार, नव्या आदेशाने बसणार चाप
तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचले असेल कीस चायनीज मांजामुळे अनेकांचा मृत्यू होतो, तर काहीजण गंभीर जखमी होतात. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे आता उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात चायनीज मांज्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला. चायनीज मांजाची विक्री आणि उपलब्धता रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी […]
‘त्या’ आयलँडवर रंगायचा सेक्सचा बाजार, माजी पंतप्रधानांपासून…., कसं आहे ते आयलँड?
कुख्यात उद्योगपती आणि लैंगिक गुन्ह्यांचा आरोपी जेफ्री एपस्टीन याने संपूर्ण एका बेटालाच अय्याशी आणि लैंगिक शोषणाचे केंद्र बनवले होते हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. अमेरिकेच्या व्हर्जिन आयलंड्समधील लिटिल सेंट जेम्स या खासगी बेटावर एपस्टीनने अनेक वर्षे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. जानेवारी 2024 मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमुळे या […]
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील या मुद्द्यामुळे मोठी खळबळ, उंची राखण्यात..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीला अजित पवार निघाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून 8.10 ला निघाले. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात एकही जण वाचू शकले नाही. […]
दुखापतग्रस्त खेळाडू नंबर 7! आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सात खेळाडू आऊट, जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला काही तासात सुरुवात होणार आहे. त्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वर्षभर ज्या गोलंदाजावर मेहनत घेतली तोच स्पर्धेपूर्वी जखमी झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं गणित बिघडलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला दुखपात झाली असून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ही […]
T20 World Cup स्पर्धेत सामना न खेळताच पाकिस्तान बाहेर? बहिष्कारानंतर सलमान आगा टेन्शनमध्ये
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान अँड नाटक कंपनीकडून रोज नवी स्क्रिप्ट लिहिली जात आहे. सुरूवातीला बांगलादेशला पाठिंबा दिला आणि आक्रमक बाणा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बांगलादेशचा संघ बाद झाल्यानंतर स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानचा संघ चर्चेत राहिला. स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना भारताविरुद्ध सामना खेळणार नाही असं सांगितलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा […]