Netflix Series : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी सध्या डिजिटल विश्वात आपली सत्ता 25करताना दिसत आहे. 2026 सालाची सुरुवात इमरानसाठी अत्यंत दमदार ठरली असून नेटफ्लिक्सवर सलग दोन मोठ्या रिलीजमुळे त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आधी ‘हक’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर आता ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ या वेब सीरिजने इमरान हाशमीला डिजिटल […]
Archives for February 2026
Gold Rate : या वर्षापर्यंत सोन्याचे भाव पोहोचणार 15 लाखांवर, नव्या अंदाजानं उडाली झोप
जगातील दोन बलाढ्य देश अमेरिका आणि चीन सध्या आमने-सामने आहेत. एकीकडे अमेरिका सध्या जागतिक व्यासपीठांवरून काढता पाय घेत असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चीन मात्र आपली पकड आणखी मजबूत करताना दिसत आहे. जगामध्ये सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्याचा परिणाम हा केवळ जागतिक राजकारणावरच होणार नाहीये, तर त्याचा परिणाम हा तुमच्या खिशावर देखील […]
सकाळी तुम्ही या गोष्टी पाहिल्या तर दिवस जातो खराब, कशी घ्यावी काळजी?
लोक आयुष्याची प्रत्येक सकाळ त्यांच्या स्वत: च्या पद्धतीने सुरू करतात. काही सकाळी योगा करतात, व्यायाम करतात, तर काही सकाळी आणि दिवसाची सुरुवात चहा-नाश्ता करून करतात. वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. यामध्ये जीवन जगण्याचे अनेक नियम सांगितले गेले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अनेक वेळा माणसाच्या छोट्या छोट्या चुका त्याच्या आयुष्याला मोठ्या संकटात टाकतात. अशा परिस्थितीत, वास्तु शास्त्रानुसार, […]
Natasa Stankovic : ‘हे सर्व तुला शोभत नाही’ हार्दिक पंड्याची पूर्वपत्नी नताशाचे पाण्यात आग लावणारे फोटोज
क्रिकेटर हार्दिक पंड्याची पूर्व पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टेनकोविक सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करतेय. तिने वेकेशनचे काही सुपर हॉट फोटो शेअर केलेत. त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. नताशाने पूल साइड काही सिजलिंग पोज देतानाचे फोटोज शेअर केलेत. त्यात ती खूप हॉट दिसतेय. रेड बिकिनी लुकमध्ये नताशाने तिच्या लूकने सर्वांनाच घायाळ केलय. नताशाने कॅमेऱ्याकडे […]
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी रियान परागचा पर्याय खुला, 11 चौकार-षटकार मारत ठोकला दावा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे, दिलासादायक चित्रही आहे. खरंच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिलक वर्मा, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. आता स्पर्धेला काही तास शिल्लक असताना हर्षित राणाबाबत वाईट बातमी आली. तिलक वर्मा फिट अँड फाईन होऊन संघात परतला आहे. वॉशिंग्टन सुंदरचं अजून काही कळलेलं नाही. तर हर्षित राणा स्पर्धेला […]
Vaibhav Suryavanshi : इंग्लंडचा मोठा क्रिकेटर फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून भारावला, त्याने लिहिलं की…
भारताच्या वैभव सूर्यवंशीने आज क्रिकेट विश्वाला जिंकलं. अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासातील आज दुसरं वेगवान शतक वैभव सूर्यवंशीने झळकावलं. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली. अवघ्या 55 चेंडूत वैभवने शतकाला गवसणी घातली. 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी करुन वैभव आऊट झाला. वैभवच्या झंझावातापुढे इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरक्ष: पालापाचोळा झाला. वैभव सूर्यवंशी […]