• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

मोक्षाच्या लग्नात ब्लॅकमेलिंग, आत्महत्येचा प्रयत्न अन् सत्याची कबुली; ‘शुभ श्रावणी’त रंजक ट्विस्ट

February 6, 2026 by admin Leave a Comment

झी मराठी वाहिनीवरील 'शुभ श्रावणी' मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मोक्षाच्या लग्नाची लगबग सुरु आहे. हा मोक्षाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, पण लग्नाच्या आनंदात अचानक मोक्षाचा एक्स बॉयफ्रेंड येऊन तिला ब्लॅकमेल करणार आहे. या सगळ्या प्रकारामुळे मोक्षा पूर्णपणे खचून जाते आणि आत्महत्येच्या प्रयत्नात असतानाच श्रावणी तिथे पोहोचते, मोक्षाला समजावत तिला धीर […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! जग भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, अमेरिकेचा मोठा निर्णय, ट्रम्प यांचा थेट आदेश.., भारतावरही मोठं संकट

February 6, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमधील संबंध आता प्रचंड ताणले गेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, अमेरिकन दूतावासाकडून इराणमध्ये असलेल्या आपल्या सर्व नागरिकांसाठी अ‍ॅडवायझरी जारी करण्यात आली आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये इराण सोडावं, असा थेट आदेशच अमेरिकेन आता आपल्या इराणमधील नागरिकांना दिला आहे, त्यामुळे अमेरिका आता कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असा अंदाज व्यक्त […]

Filed Under: india

Vastu Shastra : वास्तुशास्त्रानुसार घराची रचना कशी असावी? …तर घरात कधीच निर्माण होत नाही वास्तुदोष

February 6, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? घराची रचना जर चुकली असेल तर त्याचा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर तुमच्या घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही. आज […]

Filed Under: lifestyle

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या धर्म-आधारित आरक्षणावरील विधानावर केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांचे निवेदन

February 6, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2026 : अलीकडेच, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपले नाव बदलून ‘मुस्लिम लीग काँग्रेस’ असे ठेवावे. त्यांचे हे विधान या वस्तुस्थितीवर आधारित होते की, काँग्रेस पक्षाच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे आणि मतपेढीच्या राजकारणासाठी विशिष्ट समुदायांना खूश करण्याच्या धोरणामुळे ते जिन्नांच्या मुस्लिम लीगपेक्षाही अधिक जातीयवादी बनले आहेत. तेलंगणातील […]

Filed Under: india

U19 IND vs ENG Final : टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा

February 6, 2026 by admin Leave a Comment

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडिया अंडर 19 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी याने केलेल्या 175 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने हरारे स्पोर्ट्स कल्बमधील स्टेडियममध्ये इंग्लंडसमोर 412 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला […]

Filed Under: cricket

अभी ठीक करके देता हू..! वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीत दोन दिवसात झाला बदल, एका फोनने चित्र बदललं

February 6, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. कारण त्याचा फॉर्म पाहता चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण सुरूवातीच्या काही सामन्यात त्याला अनुरूप अशी फलंदाजी झाली नाही. लीग आणि उपांत्य फेरीत त्याने चांगली सुरूवात केली. पण त्याचं रूपांतर काही शतकात करू शकला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यातही तसाच खेळेल असं वाटलं होतं. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 144
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Page 148
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, MI vs RCB : मुंबईचा आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, मॅचविनर बॉलरचा पत्ता कट, Playing 11 मध्ये कोण?
  • आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातील एक विचित्र योगायोग; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
  • आशाताईंचं 45 वर्षांपूर्वीचं अजरामर गाणं, ज्याचे बोल घेतात काळजाचा ठाव, रेखाच्या डान्समुळेही ठरलं सर्वांचं फेव्हरेट!
  • IPL 2026, LSG vs GT: गुजरातने लखनौला 7 विकेट्स राखून केलं पराभूत, गिलची सावध खेळी ठरली निर्णायक
  • भारताचे मोठे टेन्शन मिठले, कतारने हात वर करताच आणि आता येथून एलएनजीचा होणार पुरवठा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in