‘वध 2’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यामध्ये संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. वधचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वध’ या चित्रपटावर एक नजर टाकुयात. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा एक असा चित्रपट आहे, जो मनाला स्पर्श करतो आणि विचार […]
Archives for February 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट जागतिक एआय कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा लोकांच्या फायद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल – राष्ट्रपती
राजधानी नवी दिल्लीत 5 दिवसीय इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026, 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजित केले जाणार आहे. यामध्ये समान वाढ, सामाजिक कल्याण आणि ‘लोक, ग्रह आणि प्रगती’ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) सोबत आयोजित या जागतिक परिषदेचा उद्देश ‘एआय फॉर गुड’ ॲप्लिकेशन्स आणि नैतिक, स्वदेशी नवोपक्रम प्रदर्शित करणे […]
Chanakya Niti : पती, पत्नीमध्ये पटत नाही? मग हा सल्ला ऐकाच, चाणक्य यांनी सांगितलं सुखी संसाराचं सूत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श संसार कसा असावा? पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात पती आणि पत्नी हे संसाररुपी रथाची दोन चाकं असतात. जोपर्यंत ही […]
GK : साप की विंचू ? कुणाचे विष जास्त खतरनाक? वाचा…
विंचवाचे विष: विंचवाच्या बहुतेक प्रजातींचे विष मानवासाठी प्राणघातक नसते. मात्र, काही विशिष्ट प्रजातींचे विष थेट मज्जासंस्थेवर (Nervous System) परिणाम करते, ज्यामुळे तीव्र वेदना आणि सूज येऊ शकते. सापाचे विष: सापाचे विष अधिक जटिल असते. काही सापांचे विष रक्ताभिसरण थांबवते (Hemotoxic), तर काहींचे विष मज्जासंस्थेला अर्धांगवायू (Neurotoxic) देते. सापाच्या एका दंशातून शरीरात जाणाऱ्या विषाचे प्रमाण विंचवाच्या […]
IND vs USA Live Streaming : टीम इंडिया यूएसए विरुद्ध भिडणार, सूर्यासेनेच्या पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
क्रिकेट चाहत्यांची गेल्या अनेक महिन्यांची प्रतिक्षा अखेर काही तासांनी संपणार आहे. आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या मोसमात गतविजेता आणि यजमान म्हणून उतरणार आहे. टीम इंडिया स्पर्धेतील पहिल्याच दिवशी आपल्या मोहिमेतील पहिला सामना खेळणार आहे. भारत या सामन्यात यूएसए विरुद्ध 2 […]
त्या प्रकरणात अडचणी वाढल्या, एकनाथ खडसे यांना दणका, थेट अजामीनपात्र वॉरंट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या दाम्पत्याला भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता. आज या प्रकरणात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने एकनाथ खडसे […]