Actor Thalapathy Vijay: तामिळ सुपरस्टार थलपती विजय सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा राजकारणातील प्रवेश आणि शेवटचा सिनेमा म्हणून घोषीत केलेला ‘लोक नेता’ ( जन नायगन ) सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या चित्रपटाला सेन्सॉरचे सर्टीफिकेट देण्याचे आदेश देणारा एकल न्यायमूर्तींचा आदेश मद्रास हायकोर्टाने २७ जानेवारी रोजी फेटाळला आहे.तसेच हे प्रकरण पुन्हा सिंगल बेंचकडे पाठवले आहे. आता […]
Archives for February 2026
DA वाढीबाबत सर्वात मोठी अपडेट, 2% वाढ झाल्यास पगार किती वाढणार? वाचा…
महागाई भत्त्यासंदर्भात ही बातमी महत्त्वाची आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी येऊ शकते. महागाई भत्ता 2 टक्के वाढू शकतो. पण, हे अधिकृत जाहीर झालेले नाही. तुमचा मूळ पगार 20,000 रुपये किंवा 1 लाख रुपये असेल. जर तुमचा DA हा 2 टक्क्यांनी वाढला तर तुमचा पगार किती वाढेल? चला तर मग […]
मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हा दिवस आहे खूप खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पुजा करण्याची पद्धत
हिंदू धर्मात यशोदा जयंती फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या सहाव्या दिवशी साजरी केली जाते. तसेच यशोदा जयंतीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान श्रीकृष्णाची आई यशोदा यांच्या जन्मदिवसाचे स्मरण करतो. हा सण आई यशोदाने मस्तीखोर कृष्णावर केलेल्या निःस्वार्थ प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. विशेषतः सर्व मातांसाठी हा दिवस त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा एक महत्त्वाचा दिवस […]
कुंभ राशीत शुक्राचा प्रवेश; कोणाचे नशीब चमकणार आणि कोणाला मिळणार प्रेम?
वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला आनंद, समृद्धी, प्रेम आणि संपत्तीचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्र ग्रह आपला मार्ग बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम काही राशींच्या नातेसंबंधांवर, आर्थिक परिस्थितीवर आणि सुखसोयींवर होतो. तसेच 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे परिवर्तन काही राशींसाठी उत्तम असेल तर काहींसाठी करिअरच्या प्रगतीचे दरवाजे उघडेल आणि वैयक्तिक […]
IND vs USA : यूएसए विरुद्ध या खेळाडू संधी नाही म्हणजे नाही;डच्चूच मिळणार!
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि ओपनर बॅट्समन संजू सॅमसन न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i सपशेल अपयशी ठरला. संजूला अपयशी ठरल्यानंतरही त्याला सातत्याने संधी देण्यात आली. मात्र संजूने या संधीची माती केली. संजूने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचही सामन्यात निराशा केली. संजूला त्या मालिकेत काहीही खास असं करता आलं नाही. त्यामुळे संजूला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत निवड […]
वास्तुनुसार स्वयंपाकघरात कधीही ‘या’ 3 गोष्टी संपू देऊ नका, अन्यथा निर्माण होतील आर्थिक अडचणी
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. स्वयंपाकघर हे फक्त स्वयंपाक करण्याचे ठिकाण नाही तर ते असे ठिकाण आहे जिथे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आणि सौभाग्य जोडलेले आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. काही वास्तु नियमांनुसार स्वयंपाकघरात तीन वस्तू आहेत ज्यांचे भांडे कधीही रिकामे नसावेत. जर या वस्तू पूर्णपणे […]