• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

U19 World Cup जिंकूनही टीम इंडियाची झोळीत एकही पैसा नाही, कारण की…

February 7, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. हा सामना एकतर्फी झाला. पहिल्या डावातच या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. भारताने सहाव्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा जेतेपद जिंकणारा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter) अंतिम सामन्यात भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या. पण या […]

Filed Under: cricket

भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा दुर्दैवी अंत, जंगलामध्ये आढळला मृतावस्थेत

February 7, 2026 by admin Leave a Comment

भाईंदर मध्ये एका इमारतीमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा ठाण्याचा येऊर जंगलामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या 3 वर्षीय नर बिबट्याने भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला केला होता, त्याचा सोमवारी मृत्यू झाला आहे. बिबट्याचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बोरिवली वन विभागाकडून फॉरेन्सिक लॅबला बिबट्याच्या शरिराचा भाग पाठवण्यात आला आहे. लॅबचा अहवाल आल्यानंतर या बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. […]

Filed Under: Latest News

GK : आर्मीतील जवानांना वर्षातून किती दिवस सुट्टी मिळते?

February 6, 2026 by admin Leave a Comment

एकूण रजा: भारतीय लष्करातील नियमित जवानांना वर्षाकाठी एकूण 80 दिवसांची रजा मिळते. यामध्ये 60 दिवस वार्षिक रजा (Annual Leave) आणि 20 दिवस किरकोळ रजेचा (Casual Leave) समावेश असतो. अग्निवीरांसाठी नियम: अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या जवानांना वर्षाकाठी केवळ 30 दिवसांची रजा दिली जाते. मात्र, काही विशिष्ट किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना वैद्यकीय रजा मिळू शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत […]

Filed Under: india

IND vs USA Pitch Report: भारत अमेरिका सामन्यात खेळपट्टी कशी असेल? फलंदाज की गोलंदाजाला मदत करेल!

February 6, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी साखळी फेरीपासून चुरस निर्माण होणार आहे. साखळी फेरीतून सुपर 8 फेरीत जागा मिळवण्यासाठी संघ जीवाची बाजी लावणार यात काही शंका नाही. प्रत्येक सामन्यानंतर चित्र बदलणार आहे. 7 फेब्रुवारीला वर्ल्डकप स्पर्धेतील तीन सामने होणार आहेत. पाकिस्तान विरूद्ध नेदरलँड, वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड आणि भारत विरुद्ध अमेरिका सामना होणार आहे. भारत आणि […]

Filed Under: cricket

Vivo चा स्टायलिश 5G फोन स्वस्त झाला, फिचर्स पाहून तुम्हीही आजच ऑर्डर कराल!

February 6, 2026 by admin Leave a Comment

तुम्हाला जर नवीन फोन खरेदी करायचा आहे तेही मध्यम रेंजमधील तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्ट सध्या Vivo V50 5G वर मोठी सूट देत आहे, ज्यामुळे हा नवीन फोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्वोत्तम डीलपैकी एक आहे. कारण कंपनीने सुरुवातीला हा फोन 39 हजार 999 रूपयांमध्ये लाँच केला होता. मात्र फ्लिपकार्ट या फोनवर चक्क […]

Filed Under: Latest News

‘या’ टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर, एका फुल चार्जमध्ये 320 किलोमीटरपर्यंत धावतात, जाणून घ्या

February 6, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. एकदा चार्ज करा आणि मग चांगली स्कूटर असेल तर शेकडो किलोमीटर मोफत चालाते. त्याच वेळी, पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीची किंमत जास्त आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 5 अशा इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ओला एस1 प्रो स्पोर्ट ओला इलेक्ट्रिकच्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 140
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in