कोल्हापूर शहरात अपघातांचे सत्र सुरू असतानाच शिरोली टोल नाक्यावर मध्यरात्री भीषण अपघात घडला. दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवण्यात आलेली ‘पारीख’ आणि ‘शंभो टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ची बस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स दुरुस्तीकरिता गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी ही बस चोरून कोल्हापूर शहराच्या दिशेने नेली. याची माहिती मिळताच […]
Archives for February 2026
अरे याला अगोदर संघाबाहेर काढा… हा आहे भारतीय संघातील खरा खलनायक, 5सामन्यात फक्त 24 रन ते…
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने तूफान सुरूवात केली. मात्र, आता भारतीय संघ अडचणीत सापडला. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. तब्बल 76 धाव्यांनी भारताला हा पराभव स्वीकारावा लागवा. भारतीय संघाने पावरप्लेमध्ये काही मोठ्या चुका केल्या, ज्याचा थेट फटका बसला. तीन फलंदाजांची चूक अख्ख्या संघाला भोगावी लागत असून संघ मोठ्या अडचणीत […]
Devendra Fadnavis | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान: 2029-30 पर्यंत वन ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याचा उद्देश 2029-30 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचा असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासोबतच दरवर्षी दहा लाख रोजगारनिर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. तसेच दरडोई उत्पन्नात या कालावधीत […]
‘लाडकी बहीण’नंतर ‘लाडकी विहीण योजना’ चर्चेत; काय आहे भानगड?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता ‘लाडकी विहीण योजना’ नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आली आहे. शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी ‘लाडकी विहीण योजना’ घेऊन येत आहेत. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा […]
भयंकरच! अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीला आला हार्ट अटॅक, भावाचाही असाच झाला मृत्यू; अख्खं घर हादरलं
एक अत्यंत दुःखद आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेत सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान ५वी इयत्तेची विद्यार्थिनी दिव्या अचानक बेशुद्ध पडली. ती अचानक खाली कोसळली आणि काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकार (हार्ट अटॅक) हे कारण सांगितले आहे. इतक्या छोट्या मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे कळताच सर्वत्र खळबळ माजली […]
केमिकलयुक्त रंगांपासून त्वचेचं होईल संरक्षण, ‘या’ टिप्स करा फॉलो
होळी हा रंगांचा सण आहे. त्यामुळे यादिवशी बहुतेक लोक रंग खेळण्यासाठी खूप उत्साही असतात. अशातच होळी साजरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फक्त ऑर्गेनिक रंगांचा वापर करणे. मात्र बाजारात उपलब्ध केमिकल रंगांच्या वापराने त्वचेच्या अपेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे धुळवडच्या दिवशी तुमच्या आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण बाजारात मिळणाऱ्या काही रंगांमध्ये शिसे […]