PM Narendra Modi Thanks to Donald Trump: अमेरिका आणि भारत या देशांमधील तणाव निवळला आहे. अमेरिकेने भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवला आहे. तर 7 टक्के टॅरिफ कमी केला आहे. आता भारतावर 18 टक्के व्यापारी शुल्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेड डीलवर आनंद व्यक्त केला आहे. हा करार दोन्ही देशांमधील वाढता विश्वास, मजबूत […]
Archives for February 2026
चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी अधिक प्रभावी काय, साबण की फेसवॉश? तज्ज्ञ काय सांगतात?
बाजारात सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रॉडक्ट उपलब्ध असतात. जे अधिक महाग देखील असतात. अशात चेहऱ्यावरील तेज टिकून राहवं म्हणून अनेक जण महागडे प्रॉडक्ट विकत देखील घेतात. अशात चेहऱ्यासाठी सावण की, फॅशवॉश अधिक प्रभावी ठरु शकतो…. याबद्दल डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. चेहऱ्यावरील कोरडेपणा आणि डाग तरुणांना खूप त्रास देतात. डॉक्टरांच्या मते, चेहरा खराब होण्याचे मुख्य कारण […]
Rohit Pawar | येत्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार; रोहित पवार यांचं सूचक विधान
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, विविध मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उत्तर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. आमदार रोहित पवार यांनी पिंपळी गावात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद […]
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी याला अटक करा, या क्रिकेट बोर्डाची अजब मागणी, U19 World Cup घडलं तरी काय?
Vaibhav Suryavanshi U19 World Cup: 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने साहेबांच्या टीमला लोळवले. इंग्लंड संघाचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले. टीम इंडियाच्या या जबरदस्त खेळीबद्दल त्यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे. कर्णधार आयुष्य म्हात्रे याच्या घरी तरी दिवाळी साजरी होत आहे. तर दुसरीकडे या विजयाचा शिल्पकार स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या गावी पण आनंदाचे […]
5 मिनिट 15 सेकंदाचं ते दर्द भरी गाणं, 72 वर्षांपासून प्रेक्षकांच्या आहे ओठांवर, ऐकून तुटलेल्या प्रेमी पण….
Bollywood Sad Song: आजच्या काळात दर्द भरी गाणे व्हायरल होणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मात्र 1950 च्या दशकातही दु:ख, विरह आणि भावनांचे सूर लोकांच्या मनावर राज्य करत होते. त्या काळातील गाण्यांची लोकप्रियता आजच्या गाण्यांपेक्षा कमी नव्हती. उलट ती अधिक खोलवर रुजलेली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजही त्या काळातील गाणी सोशल […]
इंडस्ट्रीतून सतत होणारी शारीरिक संबंधांची मागणी… अशी झालेली अवस्था… घेतलेला मोठा निर्णय
झगमगत्या विश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी अभिनेत्रींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात कौटुंबिक पार्श्वभूमी नसणाऱ्या अभिनेत्रींसाठी फार कठीण असतं. काम देण्याच्या बहाण्याने होणारी अभिनेत्रींची फसवणूक… कास्टिंग काऊच… हे सर्व काळे प्रकार पडद्याच्या मागे घडत असतात. पूर्वी अभिनेत्री त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटना कधीच सांगत नव्हत्या. पण आता अभिनेत्री समोर येत त्यांना आलेला वाईट अनुभव सांगतात. […]