टीव्ही विश्वातील असे अनेक शो आहेत, जे चर्चेत राहिले. प्रेक्षकांना देखील शो आणि शो मधील कलाकारांना डोक्यावर घेतलं. पण शोच्या माध्यमातून प्रसिद्ध मिळवल्यानंतर अभिनेत्रींनी स्वतःला संपवलं… ज्यामुळे एकेकाळी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेला शो शापीत शो म्हणून ओळखू जाऊ लागला… सध्या ज्या शोची चर्चा सुरु आहे. त्या शोमधील 2 अभिनेत्रींनी स्वतःला संपवलं. ज्यांनी शोमध्ये मुख्य भूमिका साकारली […]
Archives for February 2026
Korean Glass Skin Secret : तुम्हालाही हवीये काचेसारखी चमकदार त्वचा ? मग हे पदार्थ खाऊनच पहा..
Diet For Korean Glass Skin : जर तुम्हालाही कोरियन मुलींसारखी स्वच्छ, चमकदार आणि तरुण दिसणारी त्वचा हवी असेल, तर फक्त स्किनकेअर पुरेसं नाही. त्यांच्या त्वचेच्या सौंदर्यामागचं खरं गुपित त्यांच्या आहारात दडलेलं आहे. त्या कोणताही कडक डाएट फॉलो करत नाहीत; उलट त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याच्या सवयीच अशा असतात ज्या त्वचेला आतून पोषण देतात. साधं, ताजं आणि संतुलित […]
वसईच्या पोराने वर्ल्ड कप जिंकला! आयुष्यच्या आईबाबा आणि आजीआजोबांच्या डोळ्यात पाणी, पहिली प्रतिक्रियावाचून तुमचेही डोळे भरून येतील…
कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आयुषच्या परिवारात मोठा आनंदाचा जल्लोष सुरू आहे. सर्व कुटुंबिय मोठा आनंद व्यक्त करीत आहेत. आयुष हा वयाच्या 5व्या वर्षीपासून क्रिकेट खेळत होता. लहानपणापासूनच आयुष क्रिकेटसाठी ध्येयवेडा बनला होता. वडील योगेश कमलाकर म्हात्रे आई जागृती म्हात्रे, आजोबा सुधाकर म्हात्रे, आजी गंगुबाई म्हात्रे यांनी आयुषच्या आठवणींना उजाळा […]
मोठी बातमी! भारत-पाकिस्तान हाय-प्रोफाइल सामना होणार? PCB ची ICC समोर ‘ही’ अट-सूत्र
IND vs PAK World Cup 2026: अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष लागून असलेल्या T-20 वर्ल्डकप 2026 ची सुरुवात आजपासून होत आहे. मात्र, भारत पाकिस्तान सामना होणार की नाही, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. तुम्हाला माहिती आहे की, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ग्रुप सामन्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सूर्यानं आपली स्पष्ट भूमिका मांडली आणि म्हणाला की, […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत रोहित पवार यांचे मोठे विधान, म्हणाले, मनातून…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे विमानाने निघाले असता त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात त्यांचे निधन झाले. विमान अपघाताच्या काही सेकंद अगोदर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधला. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक दावे केली जात आहे. विमान अपघातादरम्यान नक्की काय काय घडले, हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुरूवातीला विमान अपघातानंतर सांगितले की, अजित पवार […]
लाजाळू अभिनेता पण 75 महिलांसोबत प्रेमसंबंध… नोरा फतेही हिच्यासोबत तर… गर्लफ्रेंड प्रेंग्नेंट होताच उचललं मोठं पाऊल
अभिनेते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान… आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. पण आजही त्यांच्या खासगी आणि प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगलेल्या असतात. आता अशाच एका लाजाळू अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली आहे. पण अनेक महिलांसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं आहे. 43 वर्षांच्या या अभिनेत्याने 1 […]