मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या आनंदी बातम्यांचा पाऊस पडत आहे. लग्नांच्या हंगामासोबतच अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील मोठी स्वप्ने पूर्ण करताना दिसत आहेत. अशाच एका प्रेरणादायी गोष्टीची बातमी आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री वनिता खरातची. वनिता ही एका चाळीच्या खोलीत राहात होती. आता तिने एका मोठ्या बिल्डींगमध्ये 23व्या मजल्यावर घर खरेदी केली आहे. […]
Archives for February 2026
iPhone वर मिळतेय मोठी सूट, Valentine’s Day ला गर्लफ्रेंडला गिफ्ट करा iphone, कुठे सुरु आहे ऑफर?
स्वस्तात iPhone खरेदी करण्याची वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. विजय सेल्सने आपल्या Valentine Sale अंतर्गत iPhone 17 Pro सह अनेक Apple डिव्हाइसेसवर मर्यादित कालावधीसाठी मोठ्या सवलतींची घोषणा केली आहे. या सेलमध्ये थेट डिस्काउंटसोबतच विविध बँक ऑफर्समुळे ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळत आहे. या Valentine Sale मध्ये iPhone, MacBook, iPad आणि AirPods यांसारख्या […]
हिवाळ्यात स्वतःला कसं ठेवाल हायड्रेट… जाणून घ्या आरोग्यदायी गरम पेय…
हिवाळ्याच्या काळात बहुतेक लोकांना तहान कमी लागते. अशा परिस्थितीत शरीरात पाण्याची कमतरता होण्याची शक्यता वाढते, ज्याला आपण ‘डिहायड्रेशन’ म्हणतो. डिहायड्रेशनमुळे थकवा, डोकेदुखी, कोरडी त्वचा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, उबदार आणि आरोग्यदायी पर्याय निवडणे चांगले. तर येथे आपण अशा 5 पेयांबद्दल जाणून घेऊया, जे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत तर हिवाळ्यात शरीराचे पोषण देखील […]
अमेरिकेने इराणला घेरलं! ट्रम्प यांची सर्वात मोठी कारवाई, खामेनींची चिंता वाढली
गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाला अमेरिकेचा विरोध आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये ओमानमध्ये चर्चा पार पडली. यानंतर काही तासांनी अमेरिकेने इराणला दणका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणवर मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणी पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांशी संबंधित 15 संस्थांवर निर्बंध लादले. अमेरिकेने इराणवर जागतिक अस्थिरतेला चालना देणाऱ्या कारवायांसाठी […]
T20 WC: पहिल्या सामन्यात पाकिस्तानसोबत असं घडलं, शाहीनची धुलाई आणि तिसऱ्या षटकात बदलला चेंडू
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानची नाटकं सुरू झाली होती. आता वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाली आहे आणि पाकिस्तानचा पहिला सामना दुबळ्या नेदरलँडविरुद्ध पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आक्रमक खेळ दाखवेल अशी अपेक्षा होती. पण पाकिस्तानचा संपूर्ण संघ ताकही फुंकून पित होता. फहीमने शेवटी फटकेबाजी केली नसती तर कदाचित हा सामना पाकिस्तानने गमावला असता ऑस्ट्रेलियाला […]
Vaibhav Suryavanshi : वर्ल्ड कप फायनलचा हिरो वैभव सूर्यवंशीबद्दल एक निराश करणारी बातमी, आता तो पुन्हा कधीच…
वैभव सूर्यवंशीची मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी निवड झाली. मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरीही वैभव सूर्यवंशीच राहिला. दोन्ही अवॉर्ड एकत्र जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला. पण आश्चर्याची बाब ही आहे की, वैभव आता पुन्हा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही. वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. 2026 वर्ल्ड कप म्हणजे आता […]