बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल होत असतात आणि याचा परिणाम शरीरावर होत असतो. ज्यामुळे अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. पण बहुतेक लोकं मात्र याकडे दुर्लक्ष करतात. बहुतेकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असला तरी, ते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ओळखण्याची तसदी घेत नाहीत. हे जीवनसत्व आपल्या मज्जासंस्थेला, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि संरक्षणासाठी आणि […]
Archives for February 2026
भावाने विष दिलं अन् किडणी निकामी झाली! प्रसिद्ध अभिनेत्याची गंभीर अवस्था
तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक आणि स्टंटमन पोन्नंबलम यांची सध्या प्रकृती अतिशय गंभीर आहे. एकेकाळी चित्रपटांमध्ये दमदार खलनायकाच्या भूमिका साकारणारा हा अभिनेता आता व्हीलचेअरवर आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर त्यांचा रस्त्यावर कलाकारांसोबत व्हीलचेअरवर नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. पोन्नंबलम यांनी चित्रपटसृष्टीत एक्स्ट्रा स्टंटमन म्हणून पदार्पण केलं. नंतर तमिळ आणि […]
कोरियन ग्लो मिळवण्यासाठी नेमकं काय करावे?
कोरियन स्किन केअरचा ट्रेंड खूप आहे. याचे कारण म्हणजे कोरियन मुलींची निर्दोष आणि चमकणारी त्वचा. जगभरातील लोक कोरियन मुलींच्या त्वचेचे कौतुक करण्यास थकत नाहीत. हेच कारण आहे की प्रत्येकाला कोरियन त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या पाळायची आहे. कोरियन मुली त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या कशी करतात आणि त्या चेहर् यावर काय ठेवतात ते जाणून घ्या. कोरियन स्किन […]
सरकारचा मोठा निर्णय, गर्ल्स हॉस्टेल आणि लॉजसाठी नवे नियम लागू, नियम मोडल्यास होणार कारवाई
Patna News : पटणा येथील गाजलेल्या गर्ल्स हॉस्टेल प्रकरणानंतर अखेर बिहार सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सातत्याने उपस्थित होत असलेले प्रश्न, माध्यमांमधील चर्चा आणि वाढता जनदबाव लक्षात घेता, राज्य सरकारने गर्ल्स हॉस्टेल आणि महिला लॉजच्या संचालनासाठी नवीन मानक कार्यपद्धती (SOP) जारी केली आहे. ही SOP प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना […]
स्मृती मंधानाच्या आईने पलाश मुच्छलबाबत केलेली पोस्ट चर्चेत! मग करावी लागली डिलीट?
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा धु्व्वा उडवला. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. 5 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीसमोर विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. खरं तर हे आव्हान खूपच कठीण होतं. पण कर्णधार स्मृती मंधाने धैर्याने सामना करत विजयश्री खेचून […]
T20I WC : चाललंय काय हे? हर्षितनंतर आणखी एक बॉलर स्पर्धेतून आऊट, दुखापतीमुळे 24 तासांत तिघांचा गेम
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला सुरुवात झालीय. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर मात करत विजयी सुरुवात केलीय. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध यूएसए या सामन्याची प्रतिक्षा आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजेपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 6 वाजता रंगारंग कार्यक्रमाचा थरार असणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली […]