टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने विजयाचा नारळ फोडला. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी झाला, पण हा विजय सहज मिळाला नाही. नाणेफेकीचा कौल गमवला, फलंदाजी फेल गेली. असं असूनही भारताने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं. भारताने नुसतं अमेरिकेला हरवलं नाही, तर पाकिस्तानलाही अडचणीत आणलं आहे. त्याचं कारण असं की भारत, पाकिस्तान, […]
Archives for February 2026
महाशिवरात्रीला जलाभिषेक करायचा आहे? हे आहेत शुभ मुहूर्त
दरवर्षी, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा केला जातो. तसेच महाशिवरात्री संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा व्रत भगवान शिव आणि पार्वती माता यांना समर्पित आहे. या दिवशी देशभरातील घरांमध्ये आणि शिव मंदिरांमध्ये भगवान शिव आणि पार्वती माता यांची विशेष प्रार्थना केली जाते. या दिवशी उपवास करण्याचेही विशेष महत्त्व […]
Sachin Pilgaonkar: वयाच्या 65व्या वर्षीही मला… सचिन पिळगावकर यांचा खळबळजनक दावा
मनोरंजन क्षेत्रात एखाद्याचं कौतुक होईल की ट्रोलिंग होईल, हे सांगणं नेहमीच कठीण असतं. मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल होतात. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या चर्चा आणि मुलाखतींमुळे सोशल मीडियावर ते सातत्याने ट्रोल होताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी आता सचिन पिळगावकर यांनी स्वतः प्रथमच या ट्रोलिंगला […]
टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अमेरिकन टॅरिफबद्दलही संघाची भूमिका स्पष्ट केली. टॅरिफबद्दल मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. आपण […]
Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?
Golden Mountain of India: देशात सोन्याच्या किंमती दिवसागणिक वाढत आहेत. सोन्याच्या भावाने महागाईचा डोंगर सर केला आहे. सोने आता केव्हा पण दोन लाखांचा टप्पा गाठेल अशी भीती ग्राहकांना वाटत आहे. आता सोन्याचा दागिने घेणे हा काही सामान्यांचा विषय उरला नाही. बाजारात एखादा दिवस सोने दणकावून आपटते तर दुसर्या दिवशी किंमती पुन्हा गगनाला भिडतात. पण भारतात […]
Kitchen Vastu Tips : शिळी पोळी ठरू शकते घरावरचं संकट, किचनमध्ये कधीच ठेवू नका या वस्तू!
वास्तूशास्त्राच्या नियमाप्रमाणे घरातील सदस्यांना किचनमधून सकारात्मक उर्जा मिळत असते. किचन म्हणजे अन्नपूर्ण देवीचे स्थान आहे, असे मानले जाते. त्यामुळेच किचन नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायला हवे, असे सांगितले जाते. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार किचनमध्ये शिळी पोळी तसेच अन्य तीन वस्तू ठेवणे हे फारच वाईट समजले जाते. या वस्तू किचनमध्ये ठेवल्यास अन्नपूर्ण देवी नाराज होते, असे म्हटले जाते. […]