• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

वाहन खरेदीपूर्वी ही बातमी वाचा, पेट्रोल कारच्या तुलनेत CNG कार फायदेशीर? इथे वाचा

February 8, 2026 by admin Leave a Comment

CNG vs Petrol Cars: तुम्ही नवी कार खरेदी करणार असाल तर त्याआधी ही बातमी नक्की वाचा. नवीन कार खरेदी करताना लोकांना अनेकदा पेट्रोल कार किंवा सीएनजी कार खरेदी करायची की नाही हा प्रश्न पडतो. जे लोक बजेट कार खरेदी करतात, म्हणजेच 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची कार खरेदी करतात त्यांच्यामध्ये हे अत्यंत सामान्य आहे. सीएनजी […]

Filed Under: india

पाकिस्तानला भारताविरूद्धचा सामना खेळावा लागणार? नेदरलँडमुळे सुपर 8 फेरीचं गणित बिघडलं

February 8, 2026 by admin Leave a Comment

IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडला 3 विकेट आणि 3 चेंडू राखून पराभूत केलं. या विजयामुळे पाकिस्तानचा पुढचा प्रवास कठीण झाला आहे. कारण या सामन्यात पाकिस्तानला 2 गुण मिळाले. पण नेट रनरेट काही चांगला करू शकले नाहीत. त्यामुळे भारताविरूद्धचा सामना खेळला नाही आणि एका सामन्यात पराभव झाला […]

Filed Under: cricket

निरोगी हृदय आणि चमकदार केसासाठी तुमच्या आहारात समाविष्ट करा ‘ही’ व्हिटॅमिन ईचे पॉवरहाऊस असलेली फळं

February 8, 2026 by admin Leave a Comment

व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक फॅट पोषक तत्व आहे जे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन ई हे आपल्या शरीरात एक अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते, ज्यामुळे पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण मिळते. तसेच व्हिटॅमिन ई निरोगी आणि चमकदार त्वचेला प्रोत्साहन देते, केस मजबूत करते, हृदयरोगाचा धोका कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. एवढेच नाही तर […]

Filed Under: Latest News

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ मूर्त्या ठेवणे पडू शकते महागात, जाणून घ्या हे वास्तू नियम

February 8, 2026 by admin Leave a Comment

जेव्हा आपण नवीन कार खरेदी करतो तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या आवडत्या देवाची एक छोटी मूर्ती डॅशबोर्डवर ठेवतो. ज्यामुळे आपण एक सुरक्षित प्रवास करतो आणि प्रवासा दरम्यान दैवी आशीर्वाद सुनिश्चित करत असतो असे मानले जाते. तथापि वास्तुशास्त्रानुसार कार ही एक लहान आणि गतिमान जागा आहे. येथे मूर्ती ठेवण्याचे नियम घरातील मंदिरापेक्षा बरेच वेगळे आहेत. नकळत केलेली […]

Filed Under: lifestyle

जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा जोरदार हल्ला

February 8, 2026 by admin Leave a Comment

सुनेत्रा ताई पवार यांच्या शपथविधीचे अनेक जण भांडवल करीत आहेत. रोहित पवारांनी अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर येऊन सादर करावेत अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल ही ढेकणे, झुरळे सुनेत्रा पवार यांच्याभोवती फिरताहेत अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्याला […]

Filed Under: india

WI vs SCO T20 WC Result: वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला 35 धावांनी नमवलं, हेटमायर-शेफर्ड चमकले

February 7, 2026 by admin Leave a Comment

वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड सामन्यात क्रीडाप्रेमींचं चांगलंच मनोरंजन झालं. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. वेस्ट इंडिजची सुरूवात संथ झाली. पण त्यानंतर गती पकडली. वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. वेस्ट इंडिजकडून या धावांमध्ये शिमरोन हेटमायरचं योगदान राहिलं. हेटमायर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Page 126
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in