• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यापूर्वी टीम इंडियाला धक्का, जसप्रीत बुमराहला झालं तरी काय?

February 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारतात होणार असल्याने टीम इंडियाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला नजर लागल्याचं दिसत आहे. कारण काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने ऐनवेळी टीम इंडियाची धावाधाव सुरू झाली आहे. युवा वेगवान गोलंदाजी हर्षित राणाला गुडघ्याची दुखापत झाली. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला आहे. आता आणखी एक धक्का बसला […]

Filed Under: cricket

Russian Indian Student: रशियामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घुसून… धक्कादायक प्रकरण समोर

February 8, 2026 by admin Leave a Comment

रशियाच्या बश्कोर्तोस्तान गणराज्यातील उफा शहरात एका मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थी सहित अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने शनिवार (७ फेब्रुवारी २०२६) रात्री या घटनेची पुष्टी केली आहे आणि सांगितले आहे की सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आता […]

Filed Under: Latest News

‘द फॅमिली मॅन 3’मधल्या दिग्गज अभिनेत्याचं निधन; 300 हून चित्रपटांमध्ये केलंय काम

February 8, 2026 by admin Leave a Comment

नेपाळचे दिग्गज अभिनेते सुनील थापा यांचं 7 फेब्रुवारी 2026 रोजी काठमांडूमध्ये अचानक निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. ते शेवटचे ‘द फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये झळकले होते. थापा हे नेपाळी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार होते आणि त्यांनी तब्बल 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. नुकतेच ते राज आणि डीके यांच्या ‘द फॅमिली मॅन 3’ या […]

Filed Under: entertainment

Horoscope Today 8th February 2026 : आज कामात शॉर्टकट नकोच, या राशीच्या लोकांचं आज वाजणार, घरच्यांशी मतभेद आणि.. वाचा आजचं भविष्य

February 8, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 8th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

कर्णधार सलमान आघाचा बाबर आझमला अप्रत्यक्षरित्या टोला, निसटत्या विजयानंतर म्हणाला..

February 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने 3 चेंडू आणि 3 विकेट राखून नेदरलँडचा पराभव केला. खरं तर एक क्षण असा आला होता की हा सामना पाकिस्तानच्या हातून जातो की काय? पण फहिमने 19व्या षटकात फटकेबाजी केली आणि सामन्याचं चित्र बदललं. त्याने 19व्या षटकात 24 धावा काढल्या […]

Filed Under: cricket

Maharashtra Weather Update : हवामानात मोठा बदल, थेट आज दिवसभर…

February 8, 2026 by admin Leave a Comment

मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका बघायला मिळाला. जानेवारी महिन्यापासूनच हवामानात बदल होत आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून थंडी पूर्णपणे गायब झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असता राज्यात उकाडा आहे. राज्यातील काही भागात उकाडा तर काही भागात थंडी आणि पाऊस […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 121
  • Page 122
  • Page 123
  • Page 124
  • Page 125
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in