मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर आयनॉक्सने डिसेंबर तिमाहीत (Q3FY26) दमदार कामगिरी केली आहे. या कंपनीचा एकत्रित नफा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 167 टक्क्यांनी वाढून 96 कोटी रुपये झाला आहे. चित्रपटांचा व्यवसाय पुन्हा एकदा जोर धरतोय, हे या आकड्यांतून स्पष्ट होतंय. दमदार चित्रपटांमुळे प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरकडे वळत आहेत. त्यामुळे मल्टीप्लेक्स चेनचा बिझनेस तितक्याच जोमाने होऊ लागला आहे. […]
Archives for February 2026
U19 World Cup : अंतिम फेरीत मन दुखावलं! वैभव सूर्यवंशीने 175 धावा करूनही शर्यतीत पराभूत
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट हवी तशी तळपली नाही. पण अंतिम फेरीत इंग्लंडला दणका बसला. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. यात चौकार आणि षटकार मारत 150 धावा केल्या. त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले. त्याच्या आक्रमक खेळीने इंग्लंडचा संघ पहिल्या डावातच बॅकफूटवर गेला होता. त्याच्या आक्रमक खेळीने […]
Pawar Family : हम साथ साथ हैं! पार्थ-रोहित पवार यांची देहबोली काय सांगते?
पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत शरद पवारांचा एक छायाचित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. या छायाचित्रातील त्यांची देहबोली अनेक गोष्टी सांगून जाते. एका व्हिडिओमध्ये पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगत असताना, पवार सुरुवातीला नकारात्मक मान हलवतात, पण नंतर मार्गदर्शन करताना दिसतात. ही बाब शरद पवारांचा नातवांबद्दलचा जिव्हाळा दर्शवते. अजित पवार हयात नसल्याने, […]
अक्षय खन्नासोबत महिला खासदाराचा फ्लर्ट करण्याच्या प्रयत्न… पण अभिनेत्याने तर…
अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. ‘छावा’ त्यानंतर ‘धुरंधर’ सिनेमात बजावलेल्या दमदार भूनिकेमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या देखील प्रतिक्षेत आहे. सर्वत्र अक्षय खन्ना याची चर्चा सुरु असताना. अभिनेत्यासोबत एका महिला खासदाराने फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान […]
Building collapse: तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली! तिघांचा मृत्यू, थरकाप उडवणारी घटना
एक तीन मजली इमारत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका विद्यार्थ्या सहित दोघांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. यापैकी ५ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर उर्वरित ८ जण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टर त्यांची सतत देखरेख करत आहेत. बचावकार्य पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होते, ज्यात प्रशासन […]
राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाशी ब्रेकअपबद्दल अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली “मी आता शिकले..”
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहारिया हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने अभिनेत्री तारा सुतारियासोबतचं रिलेशनशिप जगजाहीर केलं होतं. एकत्र ट्रिप आणि सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईतील एका कॉन्सर्टमध्ये गायक ए. पी. ढिल्लोंला […]