• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न अजून का मिळाला नाही? मोहन भागवत स्पष्टच बोलले

February 8, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध प्रश्नांवर संघाची भूमिका व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी होत आहे,  मात्र अजून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये. अजून सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार का […]

Filed Under: india

महाराष्ट्रातील ‘हे’ हिल स्टेशन म्हणजे स्वर्गच, पाहण्यासाठी परदेशातून येतात लोक, तुम्ही पाहूनच….

February 8, 2026 by admin Leave a Comment

गोव्यातील मडगावपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर वसलेले एक असे हिल स्टेशन आहे, ज्याची सुंदरता पाहून कोणीही थक्क होईल. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण अनेकांच्या दृष्टीने स्वर्गासारखेच भासते. जर तुम्ही शांतता, हिरवाई आणि आल्हाददायक हवामानाचा अनुभव घ्यायचा विचार करत असाल तर हे हिल स्टेशन तुमच्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण ठरू शकते. आम्ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले अंबोली […]

Filed Under: lifestyle

बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

February 8, 2026 by admin Leave a Comment

मंत्री संजय शिरसाट यांनी बारामतीमध्ये होणाऱ्या आगामी पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार, ही पोटनिवडणूक एकतर्फी होईल, कारण इतर राजकीय पक्ष सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाहीत. शिरसाट यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमधील एका प्रथेचा उल्लेख केला. या प्रथेनुसार, […]

Filed Under: india

विक्रम मोडणं अशक्य..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चार षटकं टाकत चांगला इकोनॉमी रेट कोण ठेवणार?

February 8, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चर्चा होतात त्या विक्रमांच्या… काही विक्रम मोडले जातात, तर काही विक्रम मोडणं कठीण असतात. असाच एक विक्रम गोलंदाजीत झाला आहे. हा विक्रम टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत झाला होता. आता हा विक्रम भविष्यात मोडणं कठीण दिसत आहे. कारण अशी गोलंदाजी करणं शक्य आहे असं वाटत नाही. असं कधीतरीच घडू शकतं आणि […]

Filed Under: cricket

रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत

February 8, 2026 by admin Leave a Comment

बिल्डर सुशील रहेजा यांच्या चेंबूर येथील कार्यालयाची वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. एका कर्मचाऱ्याला अपमानजनक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सुशील रहेजा यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊनही रहेजाला अटक न झाल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेनंतर, शिवाजीनगर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या सागर गवई, आनंद घाडगे, रोशन आठवले […]

Filed Under: Latest News

आईच्या निधनाच्या वेळी सनी लिओनी नव्हती घरी, आजही तिला होतो पश्चाताप, म्हणाली- त्यावेळी मी…

February 8, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली अभिनेत्री सनी लियोनी आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वासासाठी ओळखली जाते. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सनी लियोनीचा भूतकाळ अनेकदा चर्चेत येतो. एडल्ट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत केलेल्या कामामुळे आजही काही जण तिला जज करतात. मात्र, या गोष्टींचा सनीवर कोणताही परिणाम होत नसल्याचं ती स्पष्टपणे सांगते. सध्या ती आपल्या आयुष्यात समाधानी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 118
  • Page 119
  • Page 120
  • Page 121
  • Page 122
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in