तुम्ही जेव्हा कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाता तेव्हा सगळ्यात आधी तुमची नजर तिथे कशावर पडते? प्रत्येक रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे स्टेशनच्या नावाचा एक बोर्ड लिहिलेला असतो, सर्वात आधी आपली नजर त्या नावावर पडते. तुम्ही कोणत्याही स्टेशनवर जा, तिथे त्या स्टेशनच्या नावाचा जो बोर्ड असतो, तो नेहमी पिवळ्याच रंगाचा असतो. त्यावर काळ्या अक्षरांमध्ये त्या रेल्वे स्टेशनचं नावं […]
Archives for February 2026
आता चेहऱ्याची सुंदरता खुलणार….. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काय करावे?
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स ही आजकाल खूप सामान्य समस्या बनली आहे. सतत थकवा जाणवणे, चेहरा निस्तेज दिसणे आणि वयापेक्षा जास्त वयस्क दिसणे यामागे डार्क सर्कल्स कारणीभूत ठरतात. डार्क सर्कल्स होण्यामागे अनेक कारणे असतात. झोपेची कमतरता किंवा अति झोप, रात्री उशिरापर्यंत जागरण, मोबाईल-लॅपटॉपचा जास्त वापर यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोळ्यांखालील त्वचा काळसर दिसू लागते. आनुवंशिकता हेही […]
Relationship Tips : नात्यातले सर्वात मोठे रेड फ्लॅग, या गोष्टी दिसताच व्हा सावध, अन्यथा वाढेल अडचण!
आजकाल प्रेमात पडताना खूप काळजी घ्यावी लागते. एखाद्याच्या प्रेमात पडल्यानंतर संबंधित व्यक्ती खूपच चिडखोर, मारझोड करणारी, आक्रमक असल्याचे समजते. त्यामुळे नात्यात अडकल्यानंतर त्यातून बाहेर पडणे खूपच जिकरीचे होऊन जाते. त्यामुळे नात्याच्या गुंत्यात अडकण्याआधीच एखादी व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही हे समजणे खूपच करजेचे आहे. एखादी व्यक्ती आपल्यासाठी नाही, या व्यक्तीसोबत आपण राहू शकत नाही हे वेळीच […]
Vaibhav Suryavanshi : अखेर निवड झालीच, वैभव सूर्यवंशीचा टीममध्ये समावेश, आयसीसीची घोषणा
आयुष म्हात्रे याने त्याच्या नेतृत्वात भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारताने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताची इंग्लंडला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. भारताचा हा एकूण सहावा अंडर 19 वर्ल्ड कप ठरला. भारताला वर्ल्ड कप चॅम्पियन करण्यात […]
जर पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीसोबत बळजबरीने लग्न केलं तर काय शिक्षा होते? ऐकून धक्का बसेल
भारतामध्ये मुलीला किडनॅप करणं, तिच्यासोबत बळजबरीने तिच्या इच्छेविरोधात लग्न करणं, अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणं, मुलीवर अत्याचार करणं किंवा तिचा छळ करणं या घटनांकडे गंभीर गुन्हा म्हणून पाहिलं जातं, आणि भारतीय संविधानानुसार यातील प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगवेगळी आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील काही प्रकरणात तर आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. जेव्हा प्रश्न अल्पसंख्यांक […]
दारु पिणं… छोटे कपडे घालणं… पुरुषांप्रमाणे…, महिलांबद्दल भाग्यश्रीचं खोचक वक्तव्य, Video व्हायरल
Bollywood Actress Bhagyashree: अभिनेता सलमान खान याची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली भाग्यश्री आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सोशल मीडियावर भाग्यश्री हिचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री महिला आणि पुरुष समानतेबद्दल बोलताना दिसत आहे… व्हिडिओमध्ये भाग्यश्री स्त्रीवादावर चर्चा करताना दिसली… ती स्त्री-पुरुष समानतेबद्दल […]