AI Use In Medical Field : सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली आहे. कृत्रीम बुद्धमत्ता अर्थात एआयच्या मदतीने तर जवळजवळ प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला असून कमी मनुष्यबळ असताना तुलनेने अधिक चांगले काम करता येत आहे. वैद्यकीय क्षेत्रदेखील यात मागे नाही. आजकाल रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआयचा वापर चालू झाला आहे. […]
Archives for February 2026
जीभेवरील पांढरा थर कोणत्या आजारांना आमंत्रण देतात? ऐकून…
जीभ हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे, जो केवळ चवच ओळखत नाही तर शरीरात वाढत असलेल्या आजारांनाही सूचित करतो. जिभेचा बदलणारा रंग ताप आणि पोट अस्वस्थ होण्याचे संकेत देतो आणि हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर जिभेची तपासणी नक्कीच करतात. सकाळी उठल्याबरोबर जिभेवर पांढरा किंवा पिवळा थर असेल तर शरीरात […]
महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर काय समजावे? वाचा नेमके काय संकेत मिळतात?
डोळे फडणडणे ही एक सामान्य बाब आहे. कधीकधी झोपेत, चालताना, वाचतानाही तुमचे डोळे पडफडू शकतात. अनेकदा महिलांचाही डावा किंवा उजवा डोळा फडफडतो. परंतु भारतीय ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रात डावा डोळा फडफडण्याची काही कारणं सांगितलेली आहेत. सामुद्रिकशास्त्रानुसार महिलांचा डावा डोळा फडकत असेल तर त्यातून काही संकेत मिळतात. वेगवेगळ्या मान्यतेनुसार महिलांचा डावा डोळा फडफडत असेल तर काही […]
Ayush Mhatre : ये आयुष दादा, वर्ल्ड कप विनर कॅप्टनच्या ऑटोग्राफसाठी छोट्यांची गर्दी, पाहा व्हीडिओ
भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करुन अंडर 19 वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताची मोहोर उमटवली. अंडर 19 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघाचं रविवारी संध्याकाळी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येत उपस्थित होते. खेळाडूंनी चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला आणि देशवासियांसह […]
जापानमध्ये महिलाराज! सानाए ताकाइची यांना बहुमत, पीएम मोदींकडून अभिनंदन
जपानच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जपानमधील संसंदीय निवडणुकीत पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्या लिबरल डेमोक्रेटिक या पक्षाने आपला ठसा उमटवला आहे. लिबरल डेमोक्रेटिक ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. नेतृत्व आणि भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे पक्षाचा पराभव होईल, अशी निवडणुकीदरम्यान चर्चा पाहायला मिळत होती. मात्र या मुद्द्यांचा या निवडणुकीवर काहीही परिणाम झाला नाही. […]
बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री, प्रेक्षकांना पहायला मिळणार राखीचा जलवा
बिग बॉस मराठी सिझन 6 च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.राखी सावंतची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस अधिक रंजक होणार असून, प्रेक्षकांना राखी सावंतचा जलवा पहायला मिळणार आहे. राखी सावंत ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते, आता ती पु्न्हा एकदा बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राखी सावंतच्या […]