• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

300 किलो सोनं लुटणाऱ्या कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर, धाड धाड गोळ्या झाडल्या! नेमकं काय घडलं?

February 8, 2026 by admin Leave a Comment

३०० किलो सोन्याच्या लूट प्रकरणाचा मास्टरमाइंड कुख्यात गुन्हेगार प्रिंस कुमार (उर्फ अभिजीत कुमार) STF आणि वैशाली पोलिसांच्या एनकाउंटरमध्ये मारले गेले. पटना STF आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा एनकाउंटर झाला आहे. बिहारच्या हाजीपुर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनीत झालेल्या या चकमकीत प्रिंस कुमार मारला गेला. मृतक प्रिंसच्या वडिलांनी नंदकिशोर सिंह यांनी पोलिसांच्या या कारवाईचे […]

Filed Under: india

Feng Shui : घरात नकारात्मक ऊर्जा वाढतच चाललीये? मग घराच्या मुख्य दरवाजावर लावा फक्त या दोन वस्तू

February 8, 2026 by admin Leave a Comment

अनेक जण वास्तुशास्त्रालाच फेंगशुई असं म्हणतात, पण सर्वप्रथम या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे वास्तुशास्त्र आणि फेंगशुई यामध्ये फरक आहे. वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्ही शास्त्राचा मुलाधार एकच असल्यामुळे हे दोन्ही शास्त्र सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा याच मुलाधारावर कार्य करत असल्यामुळे दोन्ही शास्त्रामधल्या फरकाची रेषा ही पुसट होते. अनेकजण तर […]

Filed Under: lifestyle

T20 World Cup : रोहित-विराटचा मोठा विक्रम धोक्यात, इंग्लंडचा फलंदाज रो-कोला पछाडण्यासाठी सज्ज, किती धावांची गरज?

February 8, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना थरार पाहायला मिळाला. नेपाळसारख्या संघाने इंग्लंडला झुंजवलं. इंग्लंडने हा सामना 4 धावांनी जिंकला. मात्र त्यानंतरही नेपाळच्या पराभवाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. इंग्लंडच्या जोस बटलर याने नेपाळ विरुद्ध छोटेखानी खेळी करुन खास कामगिरी केली. (Photo Credit : PTI) इंग्लंडच्या अनुभवी विकेटकीपर बॅट्समनने नेपाळ विरुद्ध […]

Filed Under: india

IND Vs Pak : भारत-पाकिस्तान मॅचचा धडकी भरवणारा जाहिरातीचा दर, सामना न झाल्यास प्रचंड नुकसान!

February 8, 2026 by admin Leave a Comment

India Vs Pakistan Match : टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये विजयी कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे. टी-20 विश्वचषकात प्रत्येक वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच उत्सुकता असते. यावेळी मात्र भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनिश्चितता आहे.येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिलसोबत चर्चा […]

Filed Under: cricket

निवडणूकांआधीच संकट,अंधारात बुडणार बांगलादेश?, काय झाले नेमके ?

February 8, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशात मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारच्या निरोपाच्या आधी अदानी ग्रुपने वीज बिलाच्या वसुलीसाठी एक पत्र पाठवले आहे. यामुळे बांगलादेशाच्या पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड (PDB) आणि अदानी पॉवर प्लांटच्या दरम्यानचा आर्थिक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अदानी ग्रुपने बांगलादेशाच्या पॉवर बोर्डाला एक पत्र पाठवून बिलाची देणी त्वरित देण्याची मागणी केली आहे. जर बिल भरले नाही तर […]

Filed Under: Latest News

लोकल ट्रेनमधून उडी मारण्यासाठी दारावर..; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मनात का आला आत्महत्येचा विचार?

February 8, 2026 by admin Leave a Comment

बनारस.. वाराणसी.. एक अशी जागा, जिथे आयुष्यात एकदा तरी जावं अशी अनेकांची इच्छा असते. काही अध्यात्मिक जागांची शक्तीच एवढी तीव्र असते की तिथे गेल्यावर आपल्यात एक वेगळीच ऊर्जा जागृत होते. तर अनेकांना असे अनुभव येतात, जे ते शब्दांत मांडू शकत नाहीत. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री मृणाल ठाकूरला आला आहे. एका मुलाखतीत ती या अनुभवाविषयी मोकळेपणे […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 112
  • Page 113
  • Page 114
  • Page 115
  • Page 116
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RCB vs MI : सॉल्ट-रजतची विराट खेळी, टीमचा फिनिशिंग टच, पलटणसमोर 241 रन्सचं टार्गेट, मुंबई हिशोब करणार?
  • मोठी बातमी! अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतलाच… होर्मुझबाबत थेट आदेश; नको तेच घडणार…
  • IPL Record: आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणारे संघ, टॉप 5 टीमबाबत जाणून घ्या
  • MI vs RCB : इलाका तुम्हारा धमाका हमारा, विराटची ऐतिहासिक कामगिरी, मुंबई विरुद्ध महारेकॉर्ड
  • येथे भाड्याने मिळते कबर, रेंट नाही भरले तर मृतदेह बाहेर फेकला जातो…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in