जुन्या काळातील वेदनादायक आणि भावनांनी भरलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्या काळात ही गाणी केवळ ऐकण्यासाठी नाही तर जगण्यासाठी होती असे अनेक चाहते आजही अभिमानाने सांगतात. कॅसेट्स विकत घेऊन घराघरांत ही गाणी ऐकली जात होती. मित्रांमध्ये शेअर केली जात होती आणि दुःखाच्या क्षणी या गाण्यांनी लोकांना आधार दिला होता. आज सोशल मीडियावरही ही गाणी […]
Archives for February 2026
Mohan Bhagwat: जातींचा अंत शक्य आहे का? मोहन भागवत यांचं मोठं विधान काय? कोणत्या गोष्टीवर ठेवलं बोट?
RSS Chief Mohan Bhagwat on Caste System: हिंदू धर्मात जातीची उतरंड आणि जातीभेद, पोटजाती, जाती व्यवस्था असे अनेक वाद आहेत. त्याविषयी टीका आणि नाराजी पाहायला मिळते. जाती व्यवस्था हा हिंदू धर्मातील प्रमुख घटक आहे. जातीअंताच्या लढाईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय असा प्रश्न कायम विचारल्या जातो. डावी चळवळ आणि पुरोगामी, अनुसूचित जाती संघटना, बहुजन समाजातून […]
ग्रहण असल्याने होळी कधी साजरी होणार? पंचांगानुसार जाणून घ्या
Holi 2026 Date: यावर्षी होळीच्या सणाबद्दल लोकांमध्ये खूप संभ्रम आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे 3 मार्च 2026 रोजी होणारे चंद्रग्रहण. 2 मार्च रोजी होलिका दहन तर रंगांचा सण होळी 4 मार्च रोजी साजरी केली जाईल. चला तर मग जाणून घेऊया देशातील प्रसिद्ध पंडितांकडून होळीची नेमकी तारीख किंवा तारीख काय आहे. ज्योतिषाचार्य पंडित दैवज्ञ कृष्ण शास्त्री […]
Gold Rate Prediction : वर्षभरात मोठं संकट, सोने, चांदीचा भाव असा वाढणार की.. नव्या भविष्यवाणीने सामान्यांची चिंता वाढली!
बुल्गारिया देशातील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची नेहमीच चर्चा असते. त्यांनी आगामी काळातील भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. सध्या त्यांनी सोने आणि चांदीविषयी केलेल्या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणीमुळे सामान्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. त्यांची ही भविष्यवाणी 2026 सालासाठी असून त्यांनी सोने, चांदी, कॉपर यासारख्या धातूंची किंमत भविष्यात चांगलीच वाढणार आहे, असे […]
राज्यात पुन्हा वातावरण तापणार, 17 फेब्रुवारीपासून OBC आंदोलनाचा विजय वडेट्टीवार यांचा इशारा
सकल ओबीसी मोर्चातर्फे आणि वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी घेऊन आम्ही आरक्षणसाठी लढत आलेलो आहोत. जनगणना आणि यूजीसी संदर्भात ज्या गाईडलाईन्स आल्या आहेत. त्यावरुन विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. ओबीसीची जनगणना होत नसेल तर त्याचा आरक्षणावर परीणाम होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतही अडचणी आहेत. ओबीसी आरक्षणाचा विषय राज्यभरात आता आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आणणार असल्याचे […]
भावनेच्या भरात निर्णय घेतो पण..; लग्नाविना आई झाल्याबद्दल अभिनेत्रीचं दु:ख
ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. आपल्या आगामी ‘वध 2’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्या पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळपणे व्यक्त झाल्या. करिअर, लग्न न करता मुलीला जन्म देणं आणि तिला लहानाचं मोठं करणं, लग्नाविषयी आई होण्याचा संघर्ष यांबद्दल नीना गुप्ता व्यक्त झाल्या. माजी क्रिकेचर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांचं […]