अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, मुंबईवरून प्रचारसभेसाठी बारामतीला येत असताना त्यांचा अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनिला धडकलं, त्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला, दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातावर […]
Archives for February 2026
अल्पवयीन मुलींच्या शोषणाची कहाणी, गडगंज श्रीमंत व्यक्तीचे काळे कारनामे समोर, OTT वर तुफान ट्रेंडमध्ये सीरिज
ओटीटी प्लॅटफॉर्म अशा अनेक सीरिज आहेत, ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत. आता देखील अशी एक सीरिज ट्रेंडमध्ये आहे. सीरिज 2020 मध्ये प्रदर्शित झाली, पण आता ट्रेंड करत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे… एका वादग्रस्त फाईलमुळे गडगंज व्यक्तीचे काळे कारणामे समोर आले आहेत, ज्यामुळे अनेक दिग्गज व्यक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन […]
Mohan Bhagwat: लोकसंख्या,धर्मांतर आणि घुसखोरांबाबत मोहन भागवत यांचं मोठं विधान; प्रत्येक मुद्द्यावर थेट भाष्य…
RSS Chief Mohan Bhagwat Big Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. सरत्या वर्षापासून संघाकडून विविध कार्यक्रम सुरू आहे. सध्या मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडपासून ते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी सरसंघाचलक मोहन भागवत यांनी मन मोकळं केलं. या ठिकाणी मोहन भागवत यांनी संघ विचार मांडले. लोकसंख्या, […]
महिलांनी हनुमानाची पूजा का करु नये? जाणून घ्या शास्त्रीय महत्त्व
हनुमानजी शक्तीचे, भक्तीचे आणि ब्रह्मचर्याचे प्रतीक मानले जातात. देशभर विशेषत: मंगळवार आणि शनिवारी त्यांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. पण अनेकदा लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की महिलांनी हनुमानजींचे पाय का धरू नयेत? याविषयी समाजात अनेक गृहीतके प्रचलित आहेत, त्यामुळे त्याची ओळख योग्य आणि सोप्या पद्धतीने समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून संभ्रम होणार नाही. धार्मिक […]
Gold Rate : सोनं धाडकन कोसळलं, भाव तब्बल 4300 रुपयांनी घसरला; 10 ग्रॅम फक्त… दागिने करण्याची हीच योग्य वेळ?
जळगावात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसात मोठी घसरण झाली आहे. 8 दिवसात सोने 4 हजार 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचा दर आठ दिवसात तब्बल 43 हजार रुपयांनी घसरला आहे. सोन्याचा दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहेत. तर चांदीचा दर 2 लाख 60 हजार रूपयांपर्यंत खाली आला आहे. सोन्याचा […]
Horoscope : 10 फेब्रवारीला अघिटत घडणार, चंद्राच्या गोचरमुळे 3 राशींवर भयंकर संकट; वाचा काय काळजी घ्यावी!
चंद्रदेव 10 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा 1 वाजून 11 मिनिटांनी तुळ राशीमधून वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्याचा परिणाम अनेक राशींवर चांगला तर काही राशींसाठी संकट निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळेच 10 फेब्रुवारीनंतर कोणत्या राशीचे काय राशीफळ आहे, ते जाणून घेऊ या… चंद्रदेवाचे गोचर हे मेष राशीसाठी चांगले नसेल. चंद्राच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना पोटाचा […]