तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही समाजकंटकांनी पुतळा बसवण्याला विरोध करत हा प्रकार घडवून आणला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […]
Archives for February 2026
‘या’ सेलिब्रिटींनी डोळ्यांसमोर गमावलं पोटच्या पोरांना, काहींनी पाहिला लेकराचा वेदनादायी मृत्यू; कधीच विसरता न येणारं दु:ख
अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांनी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला गमावलं होतं. सुनीताने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. जन्माच्या तीन महिन्यांतच त्यांच्या मुलीने आपला जीव गमावला होता, कारण तिची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झाली नव्हती. अभिनेते कबीर बेदी यांना पहिल्या लग्नापासून पूजा बेदी ही मुलगी आहे आणि सिद्धार्थ नावाचा एक मुलगासुद्धा होता. सिद्धार्थला सिजोफ्रेनिया होता […]
Chhatrapati Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अंबादास दानवेंच्या ‘त्या’ हस्तांदोलनाची चर्चा
छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परिसरात एका लग्न समारंभात राज्याच्या राजकारणातील दोन प्रमुख नेते, संजय शिरसाट आणि अंबादास दानवे, एकत्र आले. या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांसोबत हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात काही काळ संभाषणही झाले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटांच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले […]
अभिषेक बच्चन की ऐश्वर्या राय, कोणाकडे सर्वाधिक संपत्ती, कोण कमावतं जास्त?
अभिषेक बच्चन हा अभिनेता आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने 'धूम', 'गुरू', 'बंटी और बबली' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. 'सेलिब्रिटी नेट वर्थ'ने दिलेल्या माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती ही 33 ते 34 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 275 ते 285 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट, प्रॉडक्शन आणि स्पोर्ट्स बिझनेसमधून त्याची कमाई होते. ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक वर्षांपासून […]
Sarvam: भारताचा एआयमध्ये डंका; बहुभाषिक एआय मॉडेल सर्वम व्हिजन लाँच, अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
AI Model Sarvam Vision : एआय तंत्रज्ञानाची चर्चाच नाही तर सर्वत्र क्रेझ आहे. एआय झपाट्याने अनेक क्षेत्र व्यापत आहे. एआय हे आधुनिक तंत्रज्ञान असून त्याचा वापर विविध क्षेत्रात होत आहे. केंद्र सरकार पण एआयच्या वापरात मागे नाही. केंद्र सरकारने बहुभाषिक दस्तऐवज कृत्रिम बुद्धिमत्ता एआय मॉडेल सर्वम व्हिजनचे अनावरण केले आहे. हे भारताचे पहिले स्वदेशी एआय […]
Horoscope Today 9th February 2026 : लग्नाचा येणार प्रस्ताव, विवाह योग कोणाला.. वाचा प्रत्येक राशीचं भविष्य !
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 9th February 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]