राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी आहे. या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय पक्षांनी म्हणाव्या तश्या सभा या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतल्या नाहीत. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. नक्की जनतेने कोणाला मतदान करून विजयी […]
Archives for February 2026
Prarthana Behere: प्रार्थनाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय… नाहीतर आज लंडनमध्ये असती गृहिणी
Prarthana Behere: आपण लोकप्रिय अभिनेत्री होणार हे खुद्द प्रार्थना बेहेरे हिला देखील माहिती देखील नव्हतं. पत्रकार म्हणून करियरची सुरुवात करणारी प्रार्थना आज प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.. आज प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रार्थना हिने करियरची सुरुवात केली, त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही… प्रार्थना आज मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज […]
Maharashtra ZP Election Result : 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितींची सत्ता कोणाकडे? आज निकालाचा महासंग्राम, दुपारपर्यंत स्पष्ट होणार चित्र
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नियोजित केंद्रांवर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विशेषतः पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये राजकीय चुरस शिगेला पोहोचली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतरची […]
अतिमुसळधार पावसाचा इशारा, थेट अलर्ट, महाराष्ट्रात आज..
राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात पाऊस तर उकाडा बघायला मिळत आहे. राज्यातून थंडी जवळपास गायब झाली. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून वातावरणात चढउतार बघायला मिळत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारच्यावेळी उकाडा असेल. दुपारच्यावेळी 2 ते 3 अंशांची घट […]
TET Exam Rada : मंगळसूत्र काढा, मगच परीक्षेला आत सोडणार! संभाजीनगरात धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय शिक्षक पात्रता (CTET) परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थींना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढण्यास सांगण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा नियम लागू करण्यात आल्याचे परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अनेक महिलांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. परीक्षार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या हॉल तिकीटवर अशा कोणत्याही नियमाचा उल्लेख नव्हता. मंगळसूत्र […]
Ajit Pawar Death : डिसेंबर महिन्यात जादूटोणा, 40 दिवसात अपघात!
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सध्या सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या बारामती येथील निवासस्थानाबाहेर आढळलेल्या कथित जादूटोण्याच्या प्रकाराची चर्चा अग्रस्थानी आहे. २८ जानेवारी रोजी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यापूर्वी डिसेंबर महिन्यात बारामतीतील सहयोग सोसायटीबाहेर लिंबू, नारळ, मिरची, हळदी कुंकू यांसारख्या वस्तू आढळल्या होत्या. यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जादूटोणा […]