अभिनेता सलमान खानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. संघाच्या या कार्यक्रमाला भाजपचे मंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते. सलमान खानच्या उपस्थितीवरून विरोधकांनी संघासह भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपने विरोधकांवर टीका करण्यासाठी आपला वापर केला आणि नंतर अपमानित केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. भाजपने […]
Archives for February 2026
दिग्दर्शकाने दिल्या आई-बहिणीवरून शिव्या, नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून..
बॉलिवूडमधील सर्वात बेधडक आणि शानदार, उत्तम अभिनेत्री असलेल्या नीना गुप्ता यांचं आयुष्य, त्यांचे स्ट्रगल बऱ्याच लोकांना माहीत आहेत. पण नुकतच त्यांनी आयुष्यातील काही अशा घटनांबद्दल सांगितलं जे ऐकून कोणीही हैराण होईल. माझी इच्छा नसतानाही मला छोट्या आणि काही वेळा खराब भूमिकाही कराव्या लागल्या. एवढंच नव्हे तर सेटवर प्रचंड गैरवर्तन सहन करावं लागलं, शिव्याही ऐकाव्या लागल्याच […]
उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुन्हा सभागृहात जाणार? मविआची रणनीती
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे: उद्धव ठाकरे पुन्हा विधानपरिषदेवर जाणार का आणि शरद पवार राज्यसभेचे सदस्य म्हणून परतणार का. संजय राऊत यांनी या चर्चांना सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीकडे सध्या विधानपरिषद आणि राज्यसभा मिळून केवळ दोनच जागा निवडून आणण्याइतके संख्याबळ आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी उमेदवार कोण असतील, याबाबत रणनीती आखली जात […]
Love Story : मजबूत शरीराचा पण कमजोर मनाचा, गर्लफ्रेंडने लग्नाची साडी दाखवताच..एक बॉडी बिल्डरची अधुरी प्रेम कहाणी
प्रेम ही खूप सुंदर भावना, अनुभव असतो. पण प्रेम निभावणं ही सर्वात कठीण गोष्ट आहे. काही जोडप्यांचं प्रेम हे पूर्णत्वाला जातं, तर काहींचा प्रेमाचा डाव हा अर्ध्यावरच मोडतो. प्रेम निभावणं हे जितकं चॅलेंजिंग आहे, तितकच प्रेम भंगाचं दु:ख पचवणं. त्यातूनच माणसाच्या स्वभावात एक कणखरपणा येतो. पण सगळेच इतक्या मजबूत ह्दयाचे नसतात, काहींना जमतं, काहींना नाही […]
बुलेट मोटरसायकल चोरीच्या आरोपाखाली मराठी अभिनेत्याला अटक; 5 बाईक जप्त
रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल चोरल्याच्या आरोपाखाली मुंबईतील टिळकनगर पोलिसांनी एका मराठी अभिनेत्याला अटक केली आहे. आरोप 32 वर्षांचा असून तो रील स्टार आणि मराठी टीव्ही अभिनेता असल्याचं समजतंय. त्याच्याकडून पोलिसांनी पाच रॉयल एनफिल्ड मोटरसायकल जप्त केल्या आहेत. सुनील उर्फ रेहान सुभाष चौधरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी हा जळगाव जिल्ह्यातील […]
ZP Election : सोलापूरच्या स्वराज्य बार ढाब्यात EVM मशीन!
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मोहोळ येथील स्वराज्य बार ढाब्यावर एका खासगी वाहनातून नेण्यात आल्याचे उघडकीस आले. उमेश पाटील या नेत्याने हा प्रकार उघडकीस आणत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले, ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. या घटनेमुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]