जगात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या २०० कोटीहून अधिक आहे. तुम्हाला युरोपपासून आशियात सर्व जागी इस्लाम धर्माचे लोक सापडतील. काही दुर्गम बेटे सोडले तर जगभरात सर्वत्र विविध धर्माचे लोक सापडतील. परंतू एक असाही देश आहे जो संपूर्णपणे स्वतंत्र आहे. ज्याच्या सरकारी दफ्तरात एका मुस्लीम नागरिकांची नोंद झालेली नाही. 'व्हेटिकन सिटी' हा तो देश आहे,जेथे एकही मुस्लीम […]
Archives for February 2026
कुणाचा आधार गेला, कुठे दोन टॅम्पोची भीषण धडक; महाराष्ट्रात अपघातांचे तांडव, 24 तासांत…
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरु आहे. राज्यात गेल्या २४ तासांत अपघातांच्या भीषण घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अकोला येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर पुणे जिल्ह्यातील मंचर येथे झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोन वाहनांचा […]
पाकिस्तानला भरली धडकी, भारताचा फ्रान्ससोबत होणार सर्वात मोठा करार, तब्बल 114 राफेल विमानं….
India France Rafale Jet Deal : येत्या 18 ते 20 फेब्रुवारीच्या काळात भारतात एआय समिट होणार आहे. या समिटसाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन भारतात येणार आहेत. मॅक्रॉन भारतात येण्याआधी केंद्रीय संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांची संरक्षण अधिग्रहण परिषदेसोबत (DAC) बैठक होणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत संरक्षण शस्त्र तसेच इतर […]
इथून पुढे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढणार? नेमकं कारण काय?
महाराष्ट्र काँग्रेसने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असूनही काँग्रेसने हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जाते. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जास्त विसंबून न राहण्याच्या सूचना काँग्रेसने दिल्या […]
Baggage Rules 2026: नव्या नियमांनुसार परदेशातून किती सोने आणू शकतो?
परदेशातून सोन्याची ज्वेलरी आणताना त्याच्या किंमती संदर्भात विमानतळावर अनेक अडचणी यायच्या आता किंमती ऐवजी वजनानूसारची सिस्टीम लागू झाली आहे. नव्या नियमानुसार जर एखादा भारतीय एक वर्षे वा त्याहून अधिक काळ परदेशात रहात असेल तर आणि येताना ज्वेलरी आणत असेल तर ड्यूटी-फ्री सूट आता वजनाआधारे होणार महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंतची ज्वेलरी ड्यूटी-फ्री आणू शकते.तर अन्य प्रवासी […]
संघामुळे भाजपला ‘अच्छे दिन’, मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला अच्छे दिन संघाच्या मेहनतीमुळे आल्याचे नुकतेच म्हटले. भाजप सत्तेत आल्यामुळे संघाचे चांगले दिवस आले नाहीत, तर उलट संघाच्या कार्यामुळे भाजपला लाभ झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. एक विचार आणि नीती घेऊन चालल्यास, जेव्हा ती नीती समाजाला स्वीकार्य होते, तेव्हा राजकीय पक्षांना आपोआप फायदा होतो, असे भागवत यांनी […]