• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for February 2026

Jeffrey Epstein Files : एपस्टीन फाइल्समध्ये नाव, फोटो आल्याने जगात एकच खळबळ, आतापर्यंत कुठल्या देशात किती राजीनामे?

February 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफरी एपस्टीनशी संबंधित कागदपत्र सतत समोर येत आहेत. या खुलाशांनंतर जगातील अनेक देशांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या कागदपत्रांमध्ये ई मेल, सोशल संपर्क, पैशांचे व्यवहार आणि खासगी भेटीगाठींसंदर्भात माहिती समोर आली आहे. अनेक मोठ्या पदांवर बसलेल्या लोकांसदर्भात प्रश्न निर्माण झालेत. काहींनी दबावाखाली येऊन राजीनामा दिलाय. अलीकडेच ब्रिटन आणि नॉर्वेमध्ये काहींनी राजीनामे […]

Filed Under: Latest News

T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार ? 15 फेब्रुवारीच्या मॅचबद्दल मोठी अपडेट, पाकिस्तानच्या

February 9, 2026 by admin Leave a Comment

IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपचा (T20 World Cup) थरार सुरू झाला असून प्रत्येक क्रिकेटप्रेमी चांगलाच उत्सुक आहे. येत्या रविवारी, म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना आयोजित करण्यात आला आहे. मात्र त्यावर अनिश्चिततेचं सावट घोंगावत होतं. श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान भिडणार की नाही […]

Filed Under: india

बारामती जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरूवात!

February 9, 2026 by admin Leave a Comment

बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे बारामती तालुक्यात शांततेचे आणि काहीसे दुःखाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १२ गणांसाठी ही मतमोजणी होत आहे. राज्याचे लक्ष खास करून बारामतीकडे लागले आहे, कारण पवार आणि पुणे हे एक समीकरण नेहमीच राहिले आहे. मात्र, […]

Filed Under: Latest News

यवतमाळच्या शाळेत पाकिस्तानी देशभक्ती गीत, डान्सही केला; थेट पोलिसात तक्रार दाखल!

February 9, 2026 by admin Leave a Comment

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन तसेच नृत्य सादरीकरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सारीकरणावर आक्षेप घेत भाजपाचे उमरखेडचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. ‘ये मर्द ये मुजाहिद तेरी एल्गार क्या है’ असे या गाण्याचे नावअसून […]

Filed Under: india

Sayaji Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्यासमोर झालेलं! सयाजी शिंदेंचं मोठं विधान

February 9, 2026 by admin Leave a Comment

अभिनेते सयाजी शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी त्यांच्यासमोर चर्चा झाली होती. शिंदेंनी असेही सांगितले की, दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हे अजित पवारांचे स्वप्न होते. सयाजी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. शिंदेंनी नुकतीच सहयोग सोसायटीत जाऊन अजित […]

Filed Under: Latest News

बोल्ड सीन्सच्या नावाखाली माझ्याकडून..; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव

February 9, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह लवकरच सलमान खानच्या ‘द बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ती सहसा तिच्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्यातील संघर्षासोबतच आयुष्यातील त्या कठीण काळाचा उल्लेख केला, जेव्हा […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 104
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Page 108
  • Interim pages omitted …
  • Page 253
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘गोंधळ’चा दिग्दर्शक बनला सर्पमित्र; Video पाहून नेटकरी म्हणाले ‘रिअल लाइफ हिरो’
  • अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
  • Iran-Us : फालतू मागण्या… इराणने अमेरिकेचा कचराच केला ! चर्चा फिस्कटल्याचं खापर फोडत..
  • Vaibhav Suryavanshi: चलो, समस्तीपूर, वैभव सूर्यवंशीने दामटली कार? सोशल मीडियावर Viral Video पाहिला का?
  • एकमेव साप जो घरट्यांमध्ये देतो अंडी, शेवटपर्यंत अंड्यांची करतो सुरक्षा, पण शेवटी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in