पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परीक्षेच्या काळातील ताणतणाव आणि अभ्यासाचं नियोजन यावर त्यांनी विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या आहेत. तसेच परीक्षेबाबतच्या काही खास गोष्टीही त्यांना सांगितल्या. तुम्ही वर्गातील सर्वात ढ मुलांशी मैत्री करा. ही टेक्निक तुम्हाला उपयोगी पडेल. त्या मुलाला सांगा आज मी तुला गणितं शिकवतो. त्याला […]
Archives for February 2026
Plane Crash Video : पुन्हा विमान कोसळलं! थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा व्हिडीओ समोर, पाहा…
गेल्या महिन्यात 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित दादांचे विमान आकाशात उलटे झाले. त्यानंतर लँड झाल्यानंतर विमानाचे तीन ब्लास्ट झाले. या विमान अपघातानंतर महाराष्ट्रात खळबळ माजली. त्यानंतर आता कर्नाटकातील विजयापूर जिल्ह्यात एक धक्कादायक विमान अपघात घडला आहे. रेड बर्ड एव्हिएशन या […]
कपडे न घालता मेडिटेशन, विनोद खन्ना यांच्या अघोरी तपश्चर्येमागचं खरं कारण समोर; अनेक वर्षानंतर पत्नीचा मोठा खुलासा
विख्यात अभिनेते विनोद खन्ना यांचं तगडं फॅन फॉलोईंग होतं. यशाच्या शिखरावर असताना त्यांनी संन्यास घेतला, मात्र काही काळाने ते पुन्हा चित्रपटसृष्टीत कार्यरत झाले. त्यांच्या संन्यासाबद्दल बरचं काही बोललं गेलं आहे. आता विनोद खन्ना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांची दुसरी पत्नी कविता खन्ना यांनी , त्यांच्या पतीबद्दल, विनोद खन्ना यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल काही गोष्टी उघड […]
Pune ZP Election Result Update : मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादी आघाडीवर
पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या ताज्या कलांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ५ पैकी ३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर उर्वरित २ जागांवर भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अन्य ठिकाणी, सांगली जिल्ह्यातील खानापूरमध्ये शिंदेच्या सेनेच्या सई शिंदे आघाडीवर आहेत. धाराशिव जिल्ह्यात भाजपने […]
T20 World Cup Points Table 2026 : टीम इंडिया ग्रुपमध्ये टॉपवर पण रनरेटच्या हिशोबाने… जाणून घ्या पॉइंट्स टेबलच पूर्ण गणित
T20 World Cup 2026 Points Table Updated : टी 20 वर्ल्ड कपमध्ये यंदा 20 टीम्स आहेत. त्यातल्या 12 संघांनी आपापला एक-एक सामना खेळला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियासह चार टीम्सची स्थिती एकसारखीच आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये काल श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात सहावा सामना झाला. यानंतर पॉइंट्स टेबलचं जे गणित आहे, त्यानुसार भारतीय टीमचा आपल्या […]
Zilla Parishad Election Result 2026 | सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची स्वबळावर लढत; निकालाकडे लक्ष
राज्यातील 12 जिल्हापरिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांत महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत सोलापूरमध्ये भाजपने जोरदार यश मिळवले होते. आतापर्यंत सोलापूरमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत भाजपने स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला होता. मात्र, या वेळी भाजप स्वबळावर लढत असून, अपवाद […]