अजिंक्य धायगुडे, टीव्ही 9 मराठी, पुणे : खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तातडीने बारामतीतून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना सर्दी, ताप, […]
Archives for February 2026
Harshit Rana : वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान हर्षित राणाचं ऑपरेशन, रिकव्हर होऊन आयपीएल खेळेल की नाही?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्यातून सावरणं कठीण होतं. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेला मुकला. त्यामुळे गेलं वर्षभर केलेली त्याची मेहनत एका झटक्यात वाया गेली. तर मोहम्मद सिराजला नशिबाने साथ दिली. दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या सराव सामन्यात त्याला दुखापत झाली होती. या […]
Famous Nepali Actress : नेपाळच्या 5 टॉप अभिनेत्री कोण? ज्या सौंदर्यात बॉलिवूडच्या हिरॉईन्सना देतात टक्कर
Priyanka Karki : नेपाळच्या लोकप्रिय अभिनेत्रींबद्दल बोलायचं झाल्यास तर या यादीत पहिलं नाव अभिनेत्री प्रियंका कार्कीचं येतं. प्रियंका नेपाळची लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल, डायरेक्टर आणि लेखक आहे. प्रियंका कार्कीने वर्ष 2005 मध्ये मिस टीन नेपाळचा किताब जिंकलेला. तिने आपल्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये आलेला चित्रपट '3 लवर्स'ने केलेली. Aditi Budhathoki : अदिति बुधाथोकी नेपाळची प्रसिद्ध अभिनेत्री […]
Couple Photoshoot Ideas : वॅलेंटाइन्स डे ला कपल्ससाठी खास फोटो आयडिया, भरपूर लाइक्स, कमेंट्स येतील
जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला कुठल्या बीचवर टाइम स्पेंड करत असाल, तर वाळूवर झोपून अशी रोमँटिक पोज देऊ शकता. फोटोमध्ये जशी पुलकित आणि कृतीने पोझ दिलीय. वाळूवर झोपून एकमेकाकडे पाहून फोटो क्लिक करा. तुमचे रोमँटिक क्षण अजून शानदार होतील. (Credit:pulkit/Instagram) जर, तुम्ही वॅलेंटाइन्स डे ला आपल्या पार्टनर प्रपोज करताय आणि तिने हो म्हटलं तर अशी […]
Lamborghini Car Accident : आलिशान लँम्बोर्गिनीने 6 जणांना चिरडलं, धक्कादायक घटनेने देशात खळबळ!
Shivam Mishra Lamborghini Car Accident : उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धाक्कादायक घटना घडली आहे. दिग्गज तंबाखू व्यापारी केके मिश्रा यांच्या मुलाने रस्त्यावरील सहा जाणांना चिरडले आहे. केके मिश्रा यांच्या मुलाचे नाव शिवम मिश्रा असून तो अत्यंत महागड्या आणि आलिशान असा लँम्बोर्गिनी कारमधून जात होता. अतिशय वेगाने तो कार चालवत होता, असे सांगितले जात आहे. […]
विचार करताना नखे चघळणे? ‘ही’ सवय धोकादायक, यावरील उपाय जाणून घ्या
तुम्हाला बोलताना किंवा काहीही करताना नखे चावण्याची वाईट सवय असेल तर ही बातमी आधी वाचा. यामुळे तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. आता नखे चावण्याची ही सवय दूर करण्यासाठी ही बातमी संपूर्ण वाचा. आपण अनेक लोकांना बोलताना पाहिले असेल, टीव्ही पाहत असेल किंवा विचारात बुडून नखे चघळताना पाहिले असेल. […]