ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना, मानसिक शांती आणि सुखाचा मुख्य कारक मानले जाते. द्रिक पंचांगनुसार १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १ वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, जी त्याची नीच राशी आहे. नीच राशीत गेल्याने चंद्र कमकुवत होतो आणि त्याचा प्रभाव उलट होऊ शकतो, म्हणजे फायद्याऐवजी त्रास वाढण्याची शक्यता असते. विशेषतः ७ फेब्रुवारी ते […]
Archives for February 2026
T20 WC 2026 : इटलीच्या फलंदाजाने रचला इतिहास, विजय मात्र स्कॉटलँडच्या पारड्यात
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सातव्या सामन्यात इटली आणि स्कॉटलँड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इटलीच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. कारण स्कॉटलँडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 207 धावा केल्या आणि विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा […]
Maven Ms India Plus 2025 : मानसी वर्माने पटकावला मिस रनवे स्टार किताब
चंदीगड येथील प्रतिष्ठित हॉलिडे इन हॉटेलमध्ये हरदीप अरोरा यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या मावेन मिस इंडिया प्लस 2025 च्या ग्रँड फिनालेमध्ये शहरातील कन्या मानसी वर्मा हिने उल्लेखनीय यश मिळवले. देशभरातील चारही झोनमधून निवडलेल्या टॉप फायनलिस्टपैकी मानसी वर्मा हिला “मिस रनवे स्टार” ही प्रतिष्ठित पदवी देण्यात आली. या कामगिरीमुळे मानसी वर्माने स्पर्धेत केवळ तिची उपस्थिती, आत्मविश्वास आणि […]
इतका हॉरर चित्रपट की प्रेक्षक थिएटरमध्ये ओरडायचे, 15 वर्षांपूर्वीचा या चित्रपटातील प्रत्येक सीन अंगावर आणतो काटा
Horror Movie: हॉलीवूड आणि साऊथ सिनेसृष्टीत अनेक भयानक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, ज्यांनी आपल्या प्रत्येक सीनमधून प्रेक्षकांना अक्षरशः घाबरवून सोडले. मात्र, बॉलिवूडमध्येही असाच एक हॉरर चित्रपट आहे ज्याने केवळ भीतीच नाही तर बॉक्स ऑफिसवरही मोठा गदारोळ निर्माण केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता हे त्याच्या कमाईच्या आकड्यांवरून आणि रेटिंगवरून सहज लक्षात […]
अमेरिकेचा भारताला सर्वात मोठा धक्का, ट्रम्प यांच्या त्या अटीमुळे सगळा गेमच पलटला, भारतासाठी अत्यंत वाईट बातमी
भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक मोठी ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डीलचा फायदा हा दोन्ही देशांना देखील होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या जगभरात या ट्रेड डीलची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला टॅरिफ […]
फॅटी लिव्हर ग्रेड-2 च्या निदानाचा अर्थ काय ? हा आजार किती धोकादायक ?
आजच्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण वाढल्याने त्यातच शरीराची हालचाल होत नसल्याने अनेक आजार होत आहेत. त्यात फॅटी लिव्हरच्या प्रकरणातही वाढ होत आहे. अल्ट्रा साऊंड रिपोर्टमध्ये फॅटी लिव्हर ग्रेड-२ चे निदान होणे सामान्य झाले आहे. ग्रेड-२ चे निदान झाल्यानंतर अनेक लोक घाबरतात. त्यांना वाटते हा गंभीर आजार आहे.ग्रेड-२ फॅटी लिव्हर म्हणजे नेमके काय असते ? […]