ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 26th January 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
Archives for January 2026
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत जहाल शब्दांत टीका केली आहे. शिवतारे यांनी केलेल्या आरोपानुसार, शरद पवार यांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी पाच वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला असताना, त्यांनी राज्यातील अनेक देवस्थानांना […]
PM Kisan Samman : तयारी पूर्ण, शेतकरी सन्मान निधीचा 22 वा हप्ता या तारखेला मिळणार; मोठी अपडेट समोर!
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत देशातील कोट्यवधी पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत केली जाते. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांनी एकूण तीन टप्प्यात दिले जातात. प्रत्येक टप्प्यात 2000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपयांचे वाटप केले जाते. आता देशातील शेतकऱ्यांना 22 वा हप्ता मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाची पूर्ण […]
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण! कल्याणमधला व्हिडीओ व्हायरल
कल्याणमधील दुर्गाडी परिसरात वाहतूक पोलीस विलास भागीत यांना कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री दहाच्या सुमारास विलास भागीत हे दुर्गाडी चौकात वाहतूक कोंडी नियंत्रणात आणत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारचालकाला त्यांनी थांबवून जाब विचारला. यावर कारचालकाने हुज्जत घातली आणि गाडीतील चार तरुणांनी वाहतूक पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस […]
या 4 सुप्त धोक्यांमुळे येतो Heart Attack येतो, वेळीच ओळखा हे धोके ?
१ – हृदयविकारांचे वाढत्या प्रमाणामुळे जागरुकता आणि बचावांची गरज निर्माण झाली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. २ -रक्तदाबातील वाढ – रक्तदाब वाढलेला असल्याने माणसाच्या आर्टरिज ( धमन्या ) डॅमेज होतात. त्यामुळे प्लाक तयार होण्याचा आणि हृदयविकाराचा धोका वाढत असतो. ३ – कोलेस्ट्रॉलची […]
Ambadas Danve | शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात एका ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. धाराशिव मधील शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, […]