Crime News : देशभरात सध्या प्रेमासाठी कोण काय करेल याचा विचार न केलेलाच बरा असं म्हटलं तर आता ते वावग ठरणार नाही. कारण सध्या अशी एक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली असून, प्रेमातून निर्माण झालेल्या रागातून एका […]
Archives for January 2026
Republic Day Parade 20256 : ऑपरेशन सिंदूर, पॅराट्रूपर्स आणि सूर्यास्त्र उतरले… MI-17 हेलिकॉप्टर्सकडून फुलांची बरसात; कर्तव्य पथावर विराट महाशक्ती
आज 26 जानेवारी, देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. राजधानी दिल्लीत आजच्या दिवशी होणाऱ्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या संमारंभात भारत आपला विकास प्रवास, सांस्कृतिक विविधता आणि लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. या दरम्यान, अलिकडेच स्थापन झालेल्या नवीन लष्करी तुकड्या आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरल्या गेलेल्या प्रमुख शस्त्र प्रणालींचे मॉडेल देखील प्रदर्शित केले जात […]
Palash Muchhal : पलाशने थेट अंडरवर्ल्डची दिली धमकी, स्मृतीच्या मित्राचा धक्कादायक खुलासा
गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे चांगलेच चर्चेत आहे. स्मृतीचे संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न होणार होते. मात्र, ऐन लग्नाच्या वेळी स्मृतीने नकार दिला. त्यानंतर पलाश मुच्छलवल अनेक मुलींनी फसवणूक केल्याचे आरोप केले. आता, स्मृतीच्या बालपणीच्या मित्राने पलाशवर 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पलाशने स्मृतीच्या मित्रावर […]
tv9 Marathi Special Report | मुंब्रा हिरवा करू… वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रामधील MIM नगरसेविका सहर शेखच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद आणखी वाढला आहे. MIM नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रातील या वादाला पुन्हा फोडणी दिली आहे. फक्त मुंब्राच न्हवे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू, असं जलील म्हणाले. जलील यांनी भाजपच्या किरीट सोमय्या, नितेश राणे आणि नवनीत राणा यांना आव्हानही दिलं आहे. सहर शेखने कैसा हराया? आणि संपूर्ण […]
Border 2 : त्यापेक्षा स्वत:च्या गेमवर लक्ष दे…संदेसे आते हैं गाणं गाणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला लोकांनी सुनावलं, VIDEO
नुकताच बॉर्डर 2 चित्रपट रिलीज झाला. या फिल्मने फक्त बॉक्स ऑफिसवरच धमाका केला नाही, तर देशभरात या चित्रपटाचा फीवर पसरलाय. 23 जानेवारी 2026 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटावर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी स्टारर या चित्रपटाने जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. सोशल मीडियावर ते पहायला मिळतय. आता एक व्हिडिओ […]
51 व्या वर्षी कजोलचा हटके लूक… फोटो पोस्ट करत म्हणाली…, सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा
अभिनेत्री कजोल हिची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये दिसून येते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. काजोल कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतं. काजोल हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवीन लूक आवडलेला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं […]