भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात कापूर (Camphor) केवळ एक पूजेचे साहित्य नसून ते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. 'कर्पूरगौरं करुणावतारं…' या मंत्रावरूनच आपल्याला कापूरला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजते. अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करताना कापूर जाळला जातो. परंतु शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळण्याचे विशेष महत्त्व आणि फायदे सांगण्यात आले आहेत. संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ […]
Archives for January 2026
प्रसिद्ध मराठी रील स्टार प्रथमेश कदमचं निधन; मायलेकाची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय
प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमच्या निधनाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. आता त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही दु:खद बातमी सर्वांना सांगितली आहे. प्रथमेशच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना, फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. इन्स्टाग्रामवर प्रथमेश आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे रील्स तुफान व्हायरल व्हायचे. मायलेकाची ही […]
बुलाती है…मगर जाने का नहीं! थेट पोलिसांच्याच सूचना… या शहरात असं काय घडलं?
हिमाचल प्रदेशात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे पर्यटननगरी मनाली अक्षरशः ठप्प झाली आहे. सलग बर्फवृष्टीमुळे मनाली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून मनालीकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंद आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र, आज मनालीजवळील राष्ट्रीय महामार्ग खुलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच पुन्हा एकदा जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी हिमाचल […]
मोलकरणीवर लैंगिक अत्याचार… ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याला अटक… गेल्या 10 वर्षांपासून…, धक्कादायक सत्य समोर
Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर’ सिनेमातील एक अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता नदीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. मोलकरणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे अभिनेत्यावर आरोप आहेत. मोलकरणीने गंभीर आरोप केल्यानंतर नदीम याला अटक करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमात नदीम याने रेहमान डकैत याचा कूक अखलाक याची […]
Republic Day Parade 2026: गणेशोत्सव, ढोलपथक, मूर्तीकार अन् लेझीम.. महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधलं सर्वांचं लक्ष
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतल्या कर्तव्य पथावर लष्करी संचालन पार पडलं. त्यानंतर आपापल्या संस्कृतीचं प्रदर्शन करणारे विविध राज्यांचे चित्ररथ पहायला मिळाले. यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथही त्यात सहभागी करण्यात आला होता. 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाची सजावट करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचं दर्शन घडलं. या चित्ररथावर अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोल वाजवणारी मराठमोळी महिला आणि […]
Border 2 : ‘बॉर्डर 2’ ठरतोय खरा ‘धुरंधर’; अवघ्या 3 दिवसांत बनवले 5 तगडे रेकॉर्ड्स
सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर 2’ची बॉक्स ऑफिसवर धुआंधार कमाई सुरू आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. ओपनिंग वीकेंडलाच ‘बॉर्डर 2’ने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. जे. पी. […]