टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. यासाठीची पूर्ण तयारी झालेली आहे. मात्र बांगलादेशने आडमुठी भूमिका घेतल्याने आयसीसीला ऐनवेळी स्कॉटलँडला तिकीट द्यावं लागलं आहे. बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाटकं सुरू झाली आहेत. अजूनही स्पर्धेत खेळण्याबाबत अनिश्चितता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मते, स्पर्धेत सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय येत्या काही […]
Archives for January 2026
Budget 2026 : अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गाची झोप उडणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? वाचा…
1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठी आशा आहे, त्यामुळे पगारदार आणि मध्यमवर्गीय करदात्यांचे याकडे लक्ष लागले आहे. महागाई, वाढलेले ईएमआय आणि दैनंदिन खर्चामुळे सर्वसामान्यांना सरकारकडून आयकर सवलत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र काही कर तज्ञांचे मत आहे की यावेळी कर कपात अशक्य आहे. याचे कारण सांगताना त्यांनी म्हटले की, सरकारने गेल्या […]
‘आता वय झालं पूर्वीसारखं जमत नाही’, गोविंदाची बायको हे काय बोलून गेली
Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. दोघांमधील नात्यातील तणाव, वाद आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे हे जोडपे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अलीकडेच सुनीता आहूजाने दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदांच्या कथित अफेअर्सबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत […]
30 वर्षानंतर शनीचा हा खास योग ‘या’ राशीच्या लोकांचं आयुष्य बदलणार….
कुंडलीतील ग्रहांचा मानवी जीवनावर खोल परिणाम होतो, असा ज्योतिषशास्त्राचा विश्वास आहे. जन्मकुंडली ही व्यक्तीच्या जन्मावेळी ग्रह, नक्षत्रे आणि राशी ज्या स्थितीत असतात त्यावर आधारित असते. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे नऊ ग्रह जीवनाच्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकतात असे मानले जाते. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे, तर चंद्र […]
Ranji Trophy: केएल राहुलची संघात एन्ट्री, कर्णधार बदलला आणि बरंच काही घडलं
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पुढच्या सामन्यासाठी कर्नाटकने संघाची घोषणा केली आहे. मागच्या सामन्यात मध्य प्रदेशने कर्नाटकला 217 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे कर्नाटकने पुढच्या सामन्यासाठी खास रणनिती आखली आहे. या संघात काही आश्चर्यकारक बदल केले आहेत. या सामन्यापूर्वी कर्नाटकने कर्णधार बदलला आहे. मयंक अग्रवालच्या जागी कर्णधारपदाची धुरा देवदत्त पडिक्कलच्या खांद्यावर सोपवली आहे. देवदत्त पडिक्कलने विजय हजारे […]
भारताने टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, काय ते जाणून घ्या
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने सलग तीन विजय मिळवले. या विजयांसह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. यासह टीम इंडियाने पाकिस्तान संघाच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. (Photo- ACC) टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सलग मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. टीम इंडिया आता या विक्रमाची […]