आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या त्याला प्रत्येक क्षणी हव्या वाटतात. तो त्या गोष्टींमध्ये इतका गुरफटून जातो की, त्यामुळे एक दिवस तो मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे माणसानं कधीच अशा […]
Archives for January 2026
Vastu Shastra : जेवताना कधीच करू नका ही चूक, अन्यथा पश्चाताप कराल…
वास्तुशास्त्रानुसार जेवणाचा संबंध हा ऊर्जेशी जोडला गेलेला आहे, म्हणजे आपण जे काही जेवण करतो, त्यामधून आपल्याला ऊर्जा मिळते. मात्र अनेकजण जेवताना योग्य त्या नियमांचं पालन करत नाहीत, चुकीच्या पद्धतीने जेवतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुमच्या घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तो तुमच्या संपूर्ण […]
गौतम गंभीरला टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासही मागे पुढे पाहात नाही. गौतम गंभीरचा हा स्वभाव अनेकांनी मैदानातही पाहिला आहे. एक घाव दोन तुकडे असा स्वभाव असल्याने अनेकदा नुकसानही झालं आहे. नुकताच शशि थरूर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करून एक लांबलचक संदेश लिहिला होता. पण आता गौतम गंभीरला […]
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांबाबत अखेर गुडन्यूज आलीच, प्रजासत्ताक दिनी शिंदेंची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. […]
दिग्गज सेलिब्रिटींसोबत ऐश्वर्या राय हिचा 28 वर्ष जुना व्हिडीओ समोर… पाहताच चाहते म्हणाले…
Aishwarya Rai Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या राय आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्या हिचं अनेक सेलिब्रिटींसोबत नाव जोडण्यात आलं. पण अभिनेता सलमान खान याच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये आणि […]
उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एकनाथ शिंदेंनी डाव साधला
महापालिका निवडणुकांनंतर आता राज्यात निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, निवडणूक आयोगानंं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असल्याचे पहायला मिळत […]