बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशन नुकताच अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी हृतिक कुबड्याच्या सहाय्याने चालताना दिसला आणि त्याला अशा अवस्थेत पाहून चाहत्यांनाही धक्का बसला. सोशल मीडियावर हृतिकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या आरोग्याबाबत प्रश्न विचारले. आता खुद्द हृतिकनेच यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या […]
Archives for January 2026
Vikas Gogawale: एक केस झाली म्हणून…विकास गोगावलेंचा विरोधकांना थेट इशारा, शिंदेसेना-अजितदादांचा राष्ट्रवादीत वाद पेटणार?
Vikas Gogawale Wars Opponents: रायगड जिल्ह्यात अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विस्तवही जात नाही. दोन्ही पक्षात पालकमंत्री पदावरून सुरु असलेला वाद नगर परिषद निवडणुकीत थेट मारहाणीपर्यंत पोहचला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विकास गोगावले हे अनेक दिवसांपासून पोलिसांच्या नजरेआड होते. अखेर हायकोर्टाच्या दट्ट्यानंतर ते पोलिसां समक्ष हजर झाले. त्यांच्यासह आठ जणांना […]
A.R. Rehman : शांत रहा आणि..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर वहिदा रेहमान म्हणाल्या..
आपल्या सुमधुर संगीताने लोकांच्या हृदयात स्थान पटकावणारे, ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान ( A. R. Rahman) सध्या त्यांच्या कामामुळे नव्हे तर त्यांच्या विवादास्पद विधानांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गेल्या 8 वर्षांत आपल्याला बॉलिवूडमध्ये खूप कमी काम मिळाल्याचा खुलासा केला होता. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक होत चालली असून त्यामुळे काम मिळालं नसल्याचंही ते […]
Dhurandhar: ‘बॉर्डर 2’च्या लाटेतही ‘धुरंधर’ने रचला इतिहास; कामगिरी अशी की तुम्हीही म्हणाला वाह!
सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावर ‘बॉर्डर 2’चीच चर्चा पहायला मिळतेय. सनी देओलच्या या चित्रपटाने ओपनिंग वीकेंडला तगडी कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ची लाट असताना या लाटेत दुसरे चित्रपट वाहून जातील अशी अपेक्षा होती. परंतु रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट त्याला अपवाद ठरला आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने आणखी एक मैलाचा दगड […]
भीषण अग्नितांडव… 15 तासांनंतरही आग अनियंत्रित… 8 जणांचा मृत्यू तर, 20 बेपत्ता
प्रजासत्ताक दिनाची सकाळ अत्यंत भयानक ठरली. कारखाना आणि डेकोरेटर गोदामला लागलेल्या आगीने काही तासांत भीषण रुप घेतलं. गेल्या 15 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आग नियंत्रणात आली नसल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अग्नीतांडवमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण बेपत्ता आहे… बेपत्ता लोकांचे नातेवाईक आता पोलिसांत तक्रार दाखल करत आहेत. […]
India-EU Trade Deal : मदर ऑफ ऑल डील्सने अमेरिकेचा जळफळाट ! भारताच्या डीलमुळे ट्रम्प..
भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात दीर्घकाळ चाललेल्या मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटी अखेर पूर्ण झाल्या आहेत. सर्व जगाचं लक्ष याकडे लागलेलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे जगभरातील अनेक देशांसोबतच्या व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढलेला असतानाच, अशा वेळी हे पाऊल उचलण्यात आले आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने भारतावर जोरदार आरोप केले आहेत. […]